शासनाने आरोग्य विभागाची भरती जाहिर केली असून महिला परिचारिकांसाठी 90%तर पुरुष परिचारिकांसाठी10%आरक्षण जाहिर केले.हा पुरुष परिचारिकांवर अन्याय आहे, शासनाला विनंती आहे महिला व पुरुषांना समान आरक्षण देऊन सर्वांना समान न्याय द्यावा.@AmitV_Deshmukh@mnsadhikrut@CMOMaharashtra