🚨महत्वाची बातमी !!
मा.@bhimanwar अध्यक्ष म्हणून आपल्यावर तसेच आयोगावर उमेदवारांचा खूप मोठा विश्वास आहे.
त्यामुळे #DrugInspector या परीक्षेत झालेल्या गंभीर आरोपावर आपल्या कडून योग्य तो खुलासा होईल असा विद्यार्थ्यांना विश्वास आहे.🙏
@mpsc_office@LoksattaLive@TV9Marathi
आँखों को मूँद लेने से ये ख़तरा न जाएगा
वो देखना पड़ेगा जो देखा न जाएगा
पैमाना भर चला है मुहब्बत के सब्र का
झूठी तसल्लियों से सम्भाला न जाएगा
ये कह के भिड़ गए हैं सभागार के किवाड़
जो बोलेगा ख़िलाफ़ वो ज़िंदा न जाएगा
Aankhon ko moond lene se ye khatra na jaayega
Woh dekhana parhega jo dekha na jaayega
Paimana bhar chala hai muhabbat ke sabr ka
Jhoothi tasalliyon se sambhala na jayega
Ye keh ke biRh gaye haiN sabhagaar ke kiwaaR
Jo bolega khilaaf woh zinda na jaayega
#Shair #वसीम_बरेलवी #Wasim_Barelvi
@binakapur@Billion478@Munaf_Ali@SyedAsg40342647@mykhyd@kssirone@fazlabas@ShawazK39574555@Anu_Shree11@abrqasid
🔶मा. @mpsc_office
अध्यक्ष महोदय व मा.सचिव
महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
चा निकाल जाहीर करायचा आहे की नाही ????
पूर्व परीक्षा होऊन जवळपास 3 महिने होत आहेत.
सामान्य राज्यसेवा,
स्थापत्य अभियांत्रिकी,
वन सेवा
विद्युत अभियांत्रिकी सेवा
चे उमेदवार गेल्या कित्येक दिवसापासून पूर्व च्या निकालाची प्रतीक्षा करत आहेत.
👉 @mpsc_office चे नेमकं चाललंय काय ???
🔶इकडे गेल्या 4 अधिवेशनापासून
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब
एकच घोषणा करत आहेत
👉#MPSC ला आम्ही सक्षम व बळकट करू
फक्त घोषणा पण अंमलबजावणी
शून्य
🔶 आयोगाचा कारभार सुधारणे तर दूरच पहिल्यापेक्षा अधिकाधिक
ढासळत आहे हे वास्तव आहे.
तात्काळ पूर्व परीक्षा निकाल जाहीर करा
👉राज्यसेवा मुख्य परीक्षेला केवळ
55 दिवस उरले आहेत याचे भान
फक्त उमेदवारांना आहे, @mpsc_office ला मात्र नाही
👉 यासोबतच मूळ जाहिरातील नसलेल्या विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्याचा मुहूर्त कधीचा आहे ?????
@mpsc_office कडे मागणीपत्रक आल्या आल्या ही सेवा सुद्धा जाहिरातीत add झाली हे सुद्धा उमेदवारांना कळवण्याचे कष्ट घेतले नाही,
याला कर्तव्यात कसूर करणे म्हणतात.
आता किमान त्यांना मुख्यची तारीख तरी द्यावी ही किमान अपेक्षा.
@CMOMaharashtra@maha_governor@mieknathshinde@NANA_PATOLE@MahaDGIPR
@mhadaofficial महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना बाह्य यंत्रणेद्वारे भरती करून प्रशासन काय साध्य करू इच्छित आहे? तात्काळ कंत्राटी भरती रद्द करून सर्व पदांसाठी कायम स्वरुपी भरती म्हाडा ने राबवावी ही नम्र विनंती @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde
घोषणांचा पाऊस, पण नियुक्त्यांचा दुष्काळ!
दहा महिन्यांत आठ घोषणांनंतरही प्रक्रिया ठप्प. विद्यार्थ्यांमध्ये संताप; परवानग्या मिळूनही पुढे हालचाल नाही.
#Pune#Jalsandharan
🔸कामगिरी👉 शासकीय नोकरभरती परीक्षेत कॉपी पुरवणे.
🔸कारवाई👉 सरकारचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार.
एकीकडे पेपरफुटी प्रकरणावर वचक बसवण्यासाठी कडक कायदा केला. दुसरीकडे सरकारच आरोपींना पुरस्कार देत आहे.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
जलसंधारण मंत्र्यांनी पदभारतीची घोषणा करून 200 दिवस होऊन गेले परंतु अद्याप पदभरती बाबत ठोस काहीही झालं नाही. जलसंधारण पदभरती बाबत ठोस निर्णय न झाल्यास बेरोजगार विद्यार्थ्यांच्या वतीने आम्हाला" फोन करो" आंदोलन करावे लागेल याची देखील नोंद घ्यावी.
✊✊
@SanjayDRathods@naikindranil
📍 पुसद
माननीय जलसंधारण राज्यमंत्री @naikindranil साहेब यांना जलसंधारण विभाग पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आणि पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती देखील करण्यात आली.
@SanjayDRathods
देशभरात बेरोजगारीचा विस्फोट!!
आता कर्नाटकात सरकारी नोकरभरतीसाठी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. धारवाड मधील स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी नोकरभरती साठी आंदोलन सुरू केलं आहे.
#बेरोजगारी सर्वात प्रश्न आहे, आणि समोरही असेल.
माननीय कॅबिनेट मंत्री @SanjayDRathods साहेब यांनी दिनांक २९ जुलै रोजी सदरील ट्विट करून आकृतीबंध शासन निर्णय तत्काळ प्रसिद्ध करून नोकरभरती करण्यात यावी सांगितले आहे, आज २२ सप्टेंबर आहे अद्याप ना जाहिरात प्रसिद्ध झाली ना आकृतीबंध.
@naikindranil@SanjayDRathods@CMOMaharashtra
📍रिक्त 3 लाख पदे आचारसंहितेपूर्वी भरण्याची गरज तर आहेच परंतु रिक्त पदांमुळे प्रशासनावर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे रिक्त पदांची पदभरती लवकरात लवकर सुरू करावी ही नम्र विनंती 🙏.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
जलसंधारण खात्यातील सुमारे ८ हजार ६६७ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविण्याची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री महोदयांनी वर्षभरापुर्वी केली होती. या भरतीसाठी 'इंजिनिअरींग असोसिएशन' ही अभियंत्यांची संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या मागणीसाठी सदर संघटनेच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले. वाढते वय आणि बेरोजगारी यामुळे अभियंते चिंतेत आहेत. पदभरतीची जाहिरात वेळेत प्रसिद्ध होऊन ही प्रक्रिया पार पडली तर अनेक अभियंत्यांना रोजगार मिळू शकेल. हे लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री आणि मृद व जलसंधारण मंत्री यांनी या विभागातील ही भरती तातडीने जाहिर करुन वेळेत पुर्ण करावी.
@CMOMaharashtra@SanjayDRathods
एमआयडीसी भरती परीक्षेत कॉपी TCS ION पवई सारख्या नामांकित परीक्षा केंद्रात मोबाइल आणून कॉपी केली जात आहे. आत मोबाइल नेण्यासाठी कोणाची मदत? याची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात यावी ही विनंती.
@samant_uday@midc_india