वारंवार तक्रार करून सुद्धा पनवेल रेल्वे स्टेशन लोकांना सुविधा पुरवत नाही आणि साफसफाई करत नाही म्हणून आज पासून आपण सर्वजण तिकीट न टाकता फिरा आणि जेव्हा TC विचारेल तेव्हा त्याला सुविधेचा जा विचारा.. #मी पनवेलकर
वारंवार सांगून सुद्धा अनाधिकृत फेरीवाले खांदेश्वर आणि मानसरोवर स्टेशनवर बसत आहेत.. त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येत नाहीये रेल्वे प्रशासन यांना मदत करत आहे वाट..कृपया त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी..
योगेश जी, परवा पनवेलचे आमदार म्हणून तुम्ही निवडून याल किंवा न याल पण त्या आधीच तुम्ही केलेलं हे काम त्याच लेव्हलचं आहे! एका आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पट्ट्यात होणारं अनधिकृत बांधकाम रोखणं कमी महत्त्वाचं नाही!
Well done @chileyog 👌🏻
@Dev_Fadnavis यांचे पाळलेले कुत्रे जर मा. राजसाहेबांवर विनाकारण भुंकणार असतील तर महाराष्ट्र सैनिकांनी मोदिंच्या धोतराला हाथ घालायलाही मागे पुढे पाहू नये.
तुम्ही एकटेच हिंदुत्ववादी असल्यासारखे छाती फाडून हिंदुत्व दाखवायला जाल आणि हिंदुत्वाच्या जागी उगाच सर्वांना मतपेटी दिसायची.
महाराष्ट्र शाहिर चे मोफत प्रक्षेपण
दिनांक: १७ मे २०२३ रोजी दुपारी १२ वाजता.
ठिकाण: पीव्हीआर, ओरियन मॉल, पनवेल
आयोजक: पनवेल मनसे
*योगेश जनार्दन चिले*
शहराध्यक्ष, पनवेल मनसे
@KedarShinde1@MeGajananKale#maharashtra@mnsadhikrut
@EnterprisesEv9@MeGajananKale@chileyog आधीचे पाच वर्ष शिवसेना सत्तेत होती. नंतर अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होता... त्यावेळी हा रस्ता का केला नाही . याची लाज शिवसेनेला वाटली पाहिजे ....
आता अपेक्षा कोणाकडून करताय सत्तेत नसलेल्या मनसे कडून ... मग उद्धव ठाकरेंनी घरी फक्त झोपून राहायचं का.....?