आरोग्य भरती मध्ये पुन्हा गोंधळ
पसंतीक्रम वेगडाच आणि मुलांना परीक्षा केंद्र दूर दूर
आणि एकच दिवशी एकाच वेडी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पेपर. एक तर एका पद साठी वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळ्या परीक्षा शुल्क आकारण्यात आली आणि आता दूर परीक्षा ठिकाण.@CMOMaharashtra@rajeshtope11
महाराष्टातील सरकार येऊन दीड वर्ष होत आहे ... 1 वर्ष पासून कोरोना च्या नावावर एक नोकर भरती सुध्दा घेतली जात नाही.
फक्त आमच्या अभ्यासिका बंद केल्या जातात
का? तर कोरोणा आहे म्हणे, अहो पण फक्त महाराष्टात.....का???
#_modi_rojgar_do#mahagov_rojgar_do@OfficeofUT@RealBacchuKadu