@Mahatranscoltd महापारेशन विद्युत सहायक भरती ऑक्टो 2023 पासून सुरू आहे परीक्षा होऊन 3 महिने झाले आहेत तरी निकाल लावला नाही . विद्यार्थी निकालाची वाट पाह त आहेत . डिपार्टमेंट निकाल बद्दल फिक्स अस काही सांगत नाही . कृपया निकाल जाहीर करावा. .................

@MeghnaBordikar Mahaparshan विद्युत सहायक निकाल लावा
परीक्षा होऊन 85 दिवस झाले निकाल लागला नाही
Baki sarv padache nikal 75 दिवसाच्या आत लागले 2023 पासून भरती प्रक्रिया सुरू आहे तुम्ही सूचना दिल्या तर संध्याकाळ परेंत लागेल निकाल
Mahaparshan विद्युत सहायक निकाल लावा ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@MeghnaBordikar महापारेशन विद्युत् सहाय्यक भरतीचा निकाल ८२ दिवस परीक्षेला होऊनही अजून लागलेला नाही तरी विध्यार्त्यांना समाधान होईल अशी मदत करावी व निकाल लावावा .
@MeghnaBordikar@PratapSarnaik महापारेशन विद्युत् सहाय्यक भरतीचा निकाल ८२ दिवस परीक्षेला होऊनही अजून लागलेला नाही तरी विध्यार्त्यांना समाधान होईल अशी मदत करावी व निकाल लावावा .
@RealBacchuKadu महापारेषण ने 1.5 वर्ष नुसता पेपर घेण्यासाठी वेळ लावला आहे आता महापारेषण परीक्षेचा निकाल लावण्यासाठी अधिक वेळ घेत असल्यामुळे विद्यार्थी प्रचंड नैराश्यात आहेत.
तरी महापारेषण ने लवकरात लवकर निकाल लावला हीच एक कळकळीची विनंती आहे
@AjitPawarSpeaks इलेक्शन जवळ आल्यावर कसकाय लाडकी बहीण आठवली एवढं तर जनतेला चांगल कळतंय . योजनेसाठी लागणार फंड कोण स्वतःच्या खिशातून नाही देणार . उद्या तुम्ही हा फंड जनतेकडून कसा वसूल करणार .
जनतेला फुकट काही नकोय इमानदारीने मेहनत करून खाण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्या . इलेक्शन पूर्त चॉकलेट नको
@prajaktdada विद्युतसहायक यादीमद्ये संपुर्ण नाव,मुलांची टकेवारी,अप्रेटिंस रिझर्वेशण चे जागा,प्रत्येक कास्टवाईज कटआॕफ लावायला पाहिजे होत.पण या भरतीमद्ये अस काही दिसुण येत नाही. यादी पुनश्च तपासुण पारदर्शक पणे यादी प्रसिद्ध करावी .अशी यादी लावावी अन्यथा आम्हाला कोर्टाकडुण न्याय मागाव लागेल
@prajaktdada तुम्ही भरती न केल्यामुळे अनेक तरुणांची तर कुटुंबच उद्ध्वस्त होणार आहेत त्याच्यामुळे लवकर भरती करा. उपकेंद्र सहाय्यक भरती तील मुलांनी कोणी आत्महत्या केल्यास त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्यास त्याला तुम्ही व तुमचे खाते जबाबदार असेल.
@prajaktdada 23 च्या होणाऱ्या सुनावनी मधे तुम्ही बोलल्या प्रमाने विद्युत सहायक भार्तिचा मार्ग मोकळ करून 4-5 दिवसात लिस्ट लावून न्याय मिळवून द्याल हीच अपेक्षा
@NCPspeaks@prajaktdada अशा खूप गोष्टी लवकरच होणाऱ्या असतात मात्र त्याला महिने, वर्षाची मर्यादा नसते हि राजकारणाची विशेषतः आहे. आपलं सरकार देखील काय वेगळं करतेय ?
बघू लवकरच म्हणजे किती महिने आणि वर्ष.