शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख कालकथित प्रदीप पुर्णेकर यांच्या घरी आज कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी उपनेते विशाखाताई राऊत , ज्योती ठाकरे, श्रद्धा जाधव, रंजना नेवाळकर , नंदनी वहिनी विचारे व महिला आघाडी उपस्थित होत्या.
#प्रदिपपुर्णेकर#ठाणे#संघर्ष#justice
Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) leader Kishori Pednekar says, "... My point is, if someone is in the RSS or BJP, they have a list of leaders. If they are in Congress, they will say Pandit Jawaharlal Nehru, starting from there. So, it is not evident there. One train comes from here, one train comes from there, sometimes they run together, sometimes they part ways. This is going on. And I feel that using the money of the Mumbai Municipal Corporation for oneself is wrong..."
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने विधान भवन येथे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक व आमदार उपस्थित होते.
वाकोला नदी गाळ - कच-याच्या विळख्यात अडकली
शिवसेना शिष्टमंडळाच्या प्रत्यक्ष पाहणीत धक्कादायक वास्तव उघड
पूरपरिस्थिती उद्भवल्यास सत्ताधारी भाजपच जबाबदार
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा आरोप
BMC LoP @KishoriPednekar ji and @ShivSenaUBT_ Corporators today protesting at the Goregaon flyover that is shody in work.
It’s a magnificent example of the BJP’s inability to govern! Contractors are loved, more than cities by the bjp!
सौ किशोरी किशोर पेडणेकर (नगरसेविका) यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने
मान्सून पूर्व शांतीनगर येथील अंतर्गत पर्जन्यजल वाहिन्यांवरील चेंबर व जाळ्या यांची साफसफाई करण्यात आली.
नागरिकांनी याची नोंद घ्यावी
#शिवसेना_शाखा#प्रभाग_१९९#आपली_ताई#मुंबई_महानगरपालिका#जी_दक्षिण