#आज सन्माननीय मा.आमदार #नागेश पाटिल आष्टिकर साहेब #कृष्णा पाटिल आष्टिकर यांच्या उपस्थिति मध्ये मी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. 😊🙏
एक शिवसैनिक म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी मी निष्ठने पार पाडीन.
#शिवसेना परिवारात घेतल्याबद्दल सर्व नेते मंडळीचे खुप खुप आभार.❣️🏹
@Shailesh_Varmaa
तुकाराम मुंढे यांच्या कारवाई मुळे FDA च्या टीम वर हल्ला करण्यात आला आहे.
हा हल्ला त्या FDA टीम वर मुळीच नाही,हा हल्ला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या वर.
गृहमंत्री यांच्यावर कारवाई करतील पण हा जो माज आहे तो मातीत घातल्याशिवाय थांबू नका साहेब,हा माज तुम्हाला दाखवण्यात आला आहे.
@Dev_Fadnavis
अशी पत्रकारिता जर सगळ्यांनी केली तर मोदीला 1 महिन्यात राजीनामा द्यावा लागेल.
पण गोदी पत्रकार विकले गेलेत. ते तुम्हाला मेलोडी मध्ये गुंतवून ठेवतात.
हा विडिओ खूपच वायरल झालाय. अँकर प्रतिमा यांनी महागाई वर खूपच सुंदर विश्लेषण केलंय. जनता पण तितकीच दोषी आहे
नॉर्वे की पत्रकार पीएम मोदी से सवाल पर क्या कहती हैं.
आखिर वो क्यों कह रही हैं कि पत्रकार हैं तो सवाल तो पूछना पड़ेगा.
हर एक सवाल का जवाब
@Tweetnitins@HelleLyngSvends
शिकलेल्या पण हुकलेल्या बायकांनो, हे तुम्हाला खरंच समजत नाही की समजून-उमजूनही वेड पांघरून पेडगावला जात आहात?
—“रिजर्वेशन हवंय?
आत्ताच घेऊन या, आम्ही तयार आहोत.
मंत्रालयांमध्ये महिलांसाठी ५०% आरक्षण.
लोकसभेत महिलांसाठी ५०% आरक्षण.
पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांची पदे आळीपाळीने (रोटेशन
पद्धतीने) महिलांसाठी राखीव असावीत.
आजच करा, आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत इथेच बसतो!”
आणि त्यानंतर भाजप नेत्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले!
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत.
राज्यसभेच्या निमित्ताने एका चौथ्या पाचव्या फळीतल्या महिलेने ज्या पद्धतीने नीलम गोरे किंवा शितल मात्रे या बायकांचा Self Goal केला ते बघता आता आपण गाफील राहून चालणार नाही असे या तथाकथित स्वयंघोषित शिंदेंच्या निकटवर्तीयांना वाटते.
विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी आपल्यालाही करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल यासाठी दोघीही जोमाने कामाला लागल्या मग सभागृहामध्ये नीलम गोरे अकलेचे तारे तोडायला लागल्या तर सभागृहाच्या बाहेर शितल म्हात्रे....
म्हात्रे काय गोरे काय... यांचे कवित्व करायला पाने पुरणार नाहीत...
दोघींनाही प्रेमळ सल्ला.. आवरा स्वतःला मला संशोधन करण्याची वेळ आणू नका...!
@INCMaharashtra@PSDhanorkar तुमच्या काँग्रेस मधील आपापसातील विवादामुळे आज काँग्रेसचे देशात झालेली आहे त्यामुळे इतरांवर बोलण्यापेक्षा अधिक स्व पक्षातील नेत्यांना समज द्या
आमदारकीच्या शेवटच्या दिवशी अमोल मिटकरी विधीमंडळाच्या
पायऱ्यांवर अजित पवारांचा फोटो हातात घेऊन बसले.
महाराष्ट्र विधान परिषदेतील नऊ आमदारांचा कार्यकाळ आज संपतोय,
यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांच्यासह अमोल
मिटकरींचा समावेश आहे. आपल्या आमदारकीच्या शेवटच्या दिवशी
राष्ट्रवादीचे आक्रमक नेते अमोल मिटकरी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर
अजित पवारांचा फोटो हातात घेऊन बसलेले पाहायला मिळाले. सहा
वर्षांपूर्वी अजितदादांनी दिलेल्या आमदारकीच्या संधीबद्दल कृतज्ञता
व्यक्त करताना मिटकरी आज भावूक झाले होते. राजकीय प्रवासातील
हा निरोप घेतानाचा क्षण विधीमंडळ परिसरात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा
ठरला.
आज @amolmitkari22 यांच्या विधानपरिषदेतील या कार्यकाळातील शेवटचा दिवस. पक्ष एकत्र असताना आणि नसताना अमोल दादांबाबत एक वेगळा आदर नेहमी मनामध्ये राहिला आहे. प्रतिकूल परिस्थितीतून मोठं होत विधानपरिषदेच्या सदस्य म्हणून काम करण्याच्या त्यांचा प्रवास त्यांच्याबाबत अजून आदर वाढवणारा आहे. इतिहास असेल अथवा समाजाची वास्तविकता असेल याबाबत सातत्याने चर्चा विस्तारित आमदार निवास कॅन्टीनला आम्ही बऱ्याचदा एकत्रितपणाने केलीय.
"अजितदादांमुळे आमदार झालो" हे सांगायला कधीही कमीपणा त्यांना जाणवला नाही हीच त्यांची सर्वात मोठी जम्याची बाजू. नेता गेल्यावर ही त्यांच्यासाठी लढणे ही निष्ठेची बाब त्यांच्याकडून शिकण्याजोगी आहे. अमोल दादा तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा....! (नंबर नेहमी MLA Amol Ji Metkari असाच सेव्ह ठेवेन.)
@amolmitkari22
#rrpatil #wewillrise
सत्ता येईल जाईल,आमदार-खासदारकी असेल नसेल मात्र “दादा”नावाचा देवमाणुस परत महाराष्ट्र व देशाच्या पटलावर दिसणार नाही , हे सत्य आता स्वीकारुन पुढे जावे लागेल.दादांवर जीव ओवाळणारे लाखो करोडो निःस्वार्थी कार्यकर्ते अजुनही महाराष्ट्रात जिवंत आहेत.अधिवेशनात अखेरचा दिवस जरी असला तरी खरी लढाई आता सुरू करू.दादांचा हा अखेरचा फोटो उद्याच्या पुरोगामी महाराष्ट्राचा बुलंद आवाज ठरेल.दादांच्या अनुपस्थितीने या अधिवेशनातला जिवंतपणा संपलेला होता. अधिवेशन केवळ औपचारिकता वाटत होती.कर्तव्य संपले नाही. लढाई मरेपर्यंत कायम राहील.#miss u दादा ♥️दिया है जान भी देंगे 🙏💐💐💐
पत्रकार - ऑपरेशन टायगर सोबत ऑपरेशन तुतारी हे दिल्लीत केले जाणार आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल?
नेते संजय राऊत साहेब:
ऑपरेशन तुतारी करण्याआधी तुम्ही अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार आहात हे आधी सांगा!
🔥🔥🔥
@rautsanjay61
अहिल्यानगर मधील सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ऍसिड हल्ला झाला...त्या आरोपीला अजून पकडले नाही! खरात प्रकरण सुरू आहे पण त्या चिमुरडीच्या वेदना विसरता कामा नये...