MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जवळ आली असताना PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचे मौन अत्यंत गंभीर आहे.
PSI परीक्षेची जाहिरात 7–8 महिने उशिरा निघाल्यामुळे हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले आहेत.
ही चूक विद्यार्थ्यांची नसून शासनाच्या अपयशी नियोजनाची आहे.
आधीच बेरोजगारी गंभीर असताना मेहनती तरुणांवर अन्याय केला जात आहे.
सरकारने तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#PSIवयवाढ #संयुक्तपूर्वपरीक्षा2025
#विद्यार्थीआंदोलन #तरुणांचा_न्याय #बेरोजगारी
@mpsc_office@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@INCMaharashtra@iyc@IYCMaha@CMOMaharashtra
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही PSI वय वाढीचा निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच जाहिरात 7-8 महिन्यांनी उशिरा त्यात वय वाढीचा मुद्दा देखील सोडवायची तसदी घेतली गेली नाही.
याबाबतच पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थांच्या आंदोलनावर सरकारने बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता विद्यार्थ्यांशी संवाद साधून समन्वयाने हा प्रश्न निकाली काढावा.विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर येत असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासनानेही घ्यावी ही विनंती
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC
सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आज आज PSI परीक्षार्थींचे भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारने विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपशाहीच्या मार्गाने मोडून काढण्याचा प्रयत्न करणे, शांततेच्या मार्गाने आज विद्यार्थी आंदोलन करत असताना पोलिसी बळाचा वापर करणे निंदनीय आहे.
#PSIवयवाढ_1वर्ष_GR
#MPSC
@mpsc_office@Dev_Fadnavis
M.P.S.C विद्यार्थ्यासाठी परीक्षेची जाहिरात 7 महिने उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोगटात बसत नसल्याने परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाला,सर्व अधिकार्यांशी संपर्क करून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
#mpsc
MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे
शांतता मार्गाने /गांधीमार्गाने विद्ध्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मी विद्यार्थ्यांसमवेत आंदोनात सामील होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल
DCP रावळे सोबत माझी चर्चा झाली असून, पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती नं घेता शांतता मार्गाने आंदोलन करावे
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis साहेब 2014 पासून मधला काही काळ सोडला त्यानंतर आता पर्यंत आपण मुख्यमंत्री आहात. आपल्याला सरळसेवा ची एक सुद्धा परीक्षा पारदर्शक घेता आली नाहीये. महापरिक्षा पोर्टल पासून ते आता tcs ibps पर्यंत सर्व घोटाळे बाज कंपन्यांना काम भेटले आहे.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचे खरे वाटोळे 2014 पासून सुरू झाले हे सर्वांना माहीत आहे. याला सरकारचे खत पाणी नक्कीच आहे त्याशिवाय चौकशी होत नाही. जिथे गुन्हे नोंद झाले आहेत तिथे पुढचा तपास होत नाही. आपण विधिमंडळ मध्ये सांगितले होते आमच्या काळात पेपर फुटीचे 48 गुन्हे नोंद आहेत त्या गुन्ह्याचा तपास कुठ पर्यंत आला याची चौकशी करा तुम्हाला कळेल तुमचा विभाग कस काम करतोय. जे आरोपी आम्ही पकडुन दिले किंवा सापडले त्यापुढे कोणताच आरोपी नवीन पकडला नाहीये. झीरो तपास झालेला आहे बघा जरा तुम्ही यात तुम्ही पण सहभागी आहेत अशी शंका आता विद्यार्थ्यांना येत आहे. एक निष्क्रिय गृहमंत्री महाराष्ट्रास लाभलेला आहे अशी चर्चा सध्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सुरू आहे. तुम्हाला झेपत नसेल तर गृहमंत्री पद सोडा ही नम्र विनंती.
यावर बघा विचार करा घोटाळा झालेला आहे हे सर्वांना माहीत आहे काही करता आले तर बघा लाजत गाजत यावर SIT बसवा मुख्यमंत्री साहेब.
@CMOMaharashtra@DGPMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@BJP4India@RRPSpeaks@INCHarshsapkal@AUThackeray@abpmajhatv@LoksattaLive@GondaneDevesh
Are you struggling to pay a huge amount on paid courses?
I'm giving you access to 20+ FREE Courses
1. Artificial Intelligence
2. Machine Learning
3. Cloud Computing
4. Ethical Hacking
5. Data Analytics
6. AWS Certified
7. Data Science
8. BIG DATA
9. Python
10. MBA
To get it, just:
1. Like & Retweet
2. Comment "Free"
3. MUST be Following (so that I can dm)
सीओईपी मध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शासन निर्णयाला दुर्लक्षित करून लाखोंचे प्रवेश शुल्क आकारले जात असल्याने यावर शासनाने वेळीच योग्य कार्यवाही करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, कारण विद्यार्थी एकाच वेळी लाखोंची फिस भरू शकणार नाहीत!
@CMOMaharashtra@mieknathshinde