@Onlyfact_s A lack luster fight between these two...and on other hand upper 6 was so powerful.....m still confused that how upper 5 was so medicore than upper 6😖 highly disappointed🥲🥲
@ChDadaPatil सर, गेली सहा महिने सतत आम्ही पाठपुरावा करत आहोत, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तत्कालीन सरकार आणि सर्वच विद्यापीठ परीक्षापद्धत एकसामान राखण्यास असमर्थ ठरले आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जात आहे.तुम्ही तरी लाखों विद्यार्थ्यांना न्याय द्याल ही अपेक्षा
I started the #justice moment across Maharashtra students on 16 March 2022, still, we are fighting for #uniformity@samant_uday
Hoping the new Higher Education Minister @AUThackeray will give justice to 20 lakh students. No discrimination among students please🙏🏻
@zee24taasnews
काश! ये decision बहोत पेहले लिया होता!
Students suffered a lot due to being misguided by @samant_uday or sometimes Vice Chancellors of universities.What about universities already conducted exams in Discriptive mode @ruturajdyp requesting to talk again for KT/backlog students
न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण संचालक धनराज माने यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली.विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये एक समानता यावी तसेच इतर मुद्दे सरकारकडे मांडले.लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले @samant_uday@anubha1812@kalpeshyadav007@SeemaMahangade
For equality & results should be as earliest of Summer exam.@samant_uday, we moved to the high court. Hoping will get justice from Justice.
@TV9Marathi@republic
https://t.co/FpvRux6Arw परीक्षांबाबत उच्च न्यायालयात याचिका; राज्यातील ११ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश
महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांनी शेवटी offline पद्धतीनें परीक्षा घेण्याचे ठरविले आहे...
नागपूर आणि जळगाव विद्यापीठ परीक्षा offline MCQ पद्धतीनें घेत आहेत, असाच निर्णय पुणे विद्यापीठाणे देखील घ्यावा अशी विनंती...@AjitPawarSpeaks@samant_uday@abhishekbokey@SunilGavhaneNcp
असो,
आपली online परीक्षेसाठी मागणी तर आहेच, आपण निर्धार उपोषण हे पुणे विद्यापीठ मुख्य इमारती समोर घेणार आहोत...
उपोषणाची तरिख १५मे संध्याकाळ पर्यंत कळवण्यात येईल...
ही लढाई आपल्या हक्काची... ✊
ही लढाई स्वाभिमानाची आहे...💯
क्षमस्व...