@mybmc@AshwiniBhide@mybmcWardPN फक्त तक्रार नोंदवून ठेवली, काहीही कारवाई अरण्यात आलेले नाही, म्हणून सर्वणचे घरात गटाराचे पाणी शिरलं, आत याचा जवाबदार कोण?
@AzizPat16215598 आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - PW_202600041845
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/QX1qAQ1JHQ येथे कृपया भेट द्यावी.
@mybmc@AshwiniBhide@mybmcWardPN प्रभाग क्र. ३३, मालाड (प.), येथे वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी,मान्सूनपूर्व काळात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे जोरात सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सर्व तपशील दिलं आहे
@mybmc@AshwiniBhide@mybmcWardPN गेट नं. 6, प्लॉट नं. 24, NCC मालवणी, मालाड (प.), वॉर्ड 34 येथे गटार सफाई झालेली नाही. मान्सून सुरू होत आहे—पाणी घरात येणार तर जबाबदार कोण? फक्त सोशल मीडियावर दावे नकोत, प्रत्यक्ष काम करा.

@mybmc@AshwiniBhide@mybmcWardPN प्रभाग क्र. ३४, मध्ये,
खान चाळ, गेट न.३, जुन्या खारोडी पोस्ट ऑफिस चे मागे, मालवणी मालाड (प.) मुंबई. ९५. सदर ठिकाणी मोकळी जागेवर ५०० वर्ग फिट जागेत, तळ मजला अधिक दोन माजल्याचे खोलीचं अनधिकृत बांधकाम उभारण्यात येत आहे. कृपया याची आपण नोंद घ्यावी
@mybmc@MTPHereToHelp@mybmcWardPN वॉर्ड क्र. 34 मध्ये NCC–OCC दरम्यानच्या पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे आणि कायम वाहन पार्किंगमुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. हा सार्वजनिक पूल आहे की कचऱ्याचा डेपो? त्वरित कारवाई करा.
@MORTHIndia@MahaRTO@Mumbaipolice@RBI@AEONCreditID My cousin brother bike was repossessed 4 months ago by AEON Credit Service India Pvt Ltd due to EMI default.Still received RTO fine on 04/06/2026.If vehicle is with lender, who is using it illegally?I am not in possession.
@mybmc@mybmcWardPN@AshwiniBhide मनपा. पी/उत्तर विभागाचे प्रभाग क्र.३३,मध्ये उभारण्यात येत असलेले अनधिकृत बांधकामेवर कार्यवाही केव्हा व कोणी करणार ? मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम उभारण्यात येत आहे तरी सुध्दा अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत, ह्याचे कारण काय?
@ICDSMaharashtra@mybmc@MumbaiPolice गेट नं 6, प्लॉट नं.23,NCC मालवणी, मालाड पश्चिम 95.येथे(बाल विकास सेवा योजना – गोरेगाव प्रकल्प पश्चिम, प्लॉट नं. 23,अ/क्र 95/17)अंतर्गत असलेली बालवाडी.सदर जागेव महिलांकडून कोणताही शासकीय आदेश किंवा वर्क ऑर्डर नसताना बेकायदेशीर बांधकाम सुरू
ही जागा शासनाच्या बालकल्याण योजनेसाठी राखीव असून अशा प्रकारे बेकायदेशीर वापर करणे हा गंभीर कायद्याचा भंग आहे.
तरी याची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ही विनंती.

@CMOMaharashtra@mybmc CM व MCGM आयुक्तांकडून ई-मेल फॉरवर्ड होऊनही, पी/उत्तर विभाग मधील बेकायदेशीर कामांवर कारवाई शून्य — का? दुय्यम अभियंता सुहास घोलप यांना नेमका कोणाचा पाठबळ आहे, की अधिकारी कुंदन वाल्वी सुद्धा कारवाई टाळत आहेत? कायदा सर्वांसाठी समान आहे की काहींसाठी नाही?
@CMOMaharashtra@MPLodha@PiyushGoyal@mybmc@mybmcWardPN
पी/उत्तर विभाग– प्रभाग क्रं. ३२ व ३३,
दुय्यम अभियंता श्री. सुहास घोलप यांच्या मिलिभगतीने बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याचा आरोप.
नोटीस देऊन ३ महिने उलटले, तरी कारवाई शून्य.
पाहणी, चौकशी व डिमॉलिशन कधी?
@CMOMaharashtra@mybmcWardPN@MPLodha , साहेब, कार्यवाही होणार तरी केव्हा,? सहा. अभियंता, राजेश सोनावणे, दुय्यम अभियंता, सुहास घोलप, यांची विभागीय चौकशी करण्यात यावे, जेणेकरून सत्य समोर येईल,
@CMOMaharashtra@MPLodha@mybmcWardPN “कलेक्टरची जमीन असली तरी कारवाईची जबाबदारी BMC चीच — हायकोर्ट.”
तरीही P/North Ward 32 व 33 मध्ये कलेक्टर/खाजगी प्लॉटवर
बेकायदेशीर बांधकामे धडाधड सुरू.
अधिकारी जाणूनबुजून कारवाई टाळत आहेत.
कायदा कुठे? जबाबदारी कुठे?