@marathistock शासकीय भूखंडावर अतिक्रमणे करून झोपड्या बांधा व काळातराने अधिकृत करून घ्या. मग कशाला पाहिजे अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कामच काही उरत नाही.यांच्या अधिकारी/कर्मचारी लोकांना का करोडो रुपये पगार द्यायचा
@marathistock आता महानगरपालिका चे अतिक्रमण हटाव विभाग बंद करायला पाहिजे. मुंबई मधील सर्व वॉर्ड मध्ये काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी लोकांना महिन्याला 50 करोडो रुपये च्या वर पगार द्यावे लागते.हा सामान्य करदात्यांची होणारी फसवणूक आहे.