@Dev_Fadnavis महोदय, राज्यातील सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. यामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण पडत नाही . उलट सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित होणार आहे . येणाऱ्या विधानसभेला जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्याला १८ लाख कर्मचारी मतदान करणार आहेत
@BhakareNagesh@mieknathshinde मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पेन्शनचा विषय चांगला माहित आहे त्यामुळे ते नक्की पेन्शनचा विषय मार्गी लावतील हि अपेक्षा सर्व कर्मचाऱ्यांना आहे तरी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
@YashwantManeNCP @Dipak_parade@OfficeofUT@sanjayshinde555@PawarSpeaks धन्यवाद तात्यासाहेब
आपण पुढाकार घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करावा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्व कर्मचारी आपल्या पाठीशी आहेत
@PawarSpeaks 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे जुनी पेंशन,ती मागणी फक्त तुमच्या माध्यमातून सुटू शकते,तेव्हा महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांना ती मागणी पूर्ण करून न्याय द्यावा