विदुषकांना विदूषक म्हंटलं की फार येतो राग
कपाळावरची शीर उडते नि अंगाची होते आग
आम्हाला आता शिकवू लागलात तुम्ही नैतिकता
पण खरंच उद्धवजी,दिसता कसे तुम्ही आरशात स्वत: ?
अडीच वर्षांत तुम्ही पाहिले नाही कधी मंत्रालयाचे दार
विरोधकांवर करत राहिलात फक्त फेसबुकवरून वार..
का हो जनतेचे दु:ख तुम्ही जाणून नाहीच घेतले कधी..?
कोविड घोटाळ्यात टपलेल्या बोक्यासारखी मलई खाल्ली आधी..
राजकारण सोडून मारत बसता बिनबुडाचे टोमणे
एकच काम तुम्हाला... खाजवून अवधान आणणे..
आता कशाने फुटलाय घाम आणि कानांना बसलीय दडी
जास्त जोरात लागते काय आमचीदेखील शाब्दिक छडी?
शिल्लक सेना तुमची उर बडवतेय फुकट शहाणपण उमजावे लागते ते मिळत नाही विकत…! @uddhavthackeray@ShivSenaUBT_@Dev_Fadnavis@cbawankule@ShelarAshish@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
. #G20Bharat परिषदेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य 'भारत मंडपम'मध्ये कोणार्क चक्राची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हे चक्र उत्सुकतेने न्याहाळणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक शिल्पाची माहिती दिली. हे चक्र भारताचे प्राचीन ज्ञान, प्रगल्भ संस्कृती आणि उत्कृष्ट वास्तुकलेचे मूर्तिमंत प्रतीक आहे. या शिल्पातून प्रतीत होणारी कोणार्क चक्राची गती ही काळ, प्रगती आणि निरंतर परिवर्तनाचे मूर्त रूप आहे. हे चक्र जणू लोकशाहीचा रथ गतिमान करणारे चाक असून ते लोककल्याणकारी आदर्श आणि समाजाची उन्नती यांना समर्पित आहे.
@narendramodi #NarendraModi #G20IndiaPresidency
#VishwaGuruBharat
Heart fills with pride 🥹
The Grand, Mightier, technology leader, cultured, believer of Vasudhaiva Kutumbakam - OUR BHARAT, OUR NEW INDIA led by the WORLD LEADER Hon PM Narendra Modi Ji, is all set to make a mark in the World History at the Grand #G20 Summit in New Delhi !
All the best BHARAT 👍🏼
वसुधैव कुटुम्बकम् में विश्वास रखने वाले भारत की इस सांस्कृतिक धरा पर
G20 में हिस्सा लेने हेतु आ रहे राष्ट्राध्यक्षों एवं प्रतिनिधियों का हार्दिक स्वागत।
@narendramodi@g20org
#Bharat #G20Nation #भारत #PMNarendraModi #Modi #NarendraModi #Maharashtra #G20India #G20
PM @KumarJugnauth and I had a very good meeting. This is a special year for India-Mauritius relations as we mark 75 years of diplomatic ties between our nations. We discussed cooperation in sectors like infrastructure, FinTech, culture and more. Also reiterated India's commitment to furthering the voice of the Global South.
Champions at the Hockey5s Asia Cup! !
Congratulations to the Indian Men's Hockey Team on a phenomenal victory. It is a testament to the unwavering dedication of our players and with this win, we have also secured our spot at the Hockey5s World Cup in Oman next year.
The grit and determination of our players continues to inspire our nation.
Praying for your good health and speedy recovery @sanchezcastejon. We shall miss your insightful views during the upcoming G20 Summit. At the same time, a warm welcome to the Spanish delegation which has come to India.
भाजपा प्रदेश कार्यालयात ‘शंखनाद’ अभियानांतर्गत सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन केले. पंतप्रधान मा. @narendramodi जी भारत जगातला सर्वोत्तम देश व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या या संकल्पाला साथ देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून बळ द्यावे. केंद्र सरकारच्या योजना व भाजपाचे ध्येय जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वोत्तम कार्य करावे, असे आवाहन सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस @ivikrantpatil , @AdvMadhavisnaik , प्रदेश सोशल मीडिया आईटी सेल प्रभारी @shweta_shalini , प्रदेश सोशल मीडिया संयोजक @PrakashGade13, शंखनाद अभियान क्षेत्र प्रभारी @ujjwalpareek, वालंटियर सहभागिता क्षेत्र प्रभारी @iShashiShekhar, मुख्यालय प्रभारी @ravindranaspure, प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे, @DhanrajVispute, प्रदेश आईटी सेल संयोजक @tejasmalvi_bjp यांच्यासह सोशल मीडिया सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान आदरणीय. नरेंद्रजी मोदी यांनी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करून महिलांच्या बचतीत भर घातली, रक्षाबंधनाचे औचित्य साधून भगिनींना जी काही भेट दिली त्याबद्दल महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे
किसने खींची ये लकीरें?
किसने लहू की नदियां बहाई?
कल तक था जो आंगन हमारा,
किसने वहां सरहद बनाई?
14 अगस्त 1947 का वो दिन, जब भारत की सदियों पुरानी संस्कृति को चंद लोगों ने कागज पर लकीरें खींच कर बांट दिया और इस त्रासदी ने देश की आत्मा को रक्तरंजित कर दिया।
#PartitionHorrorsRemembranceDay
मांगरूळ येथे केवल ट्रेडिंग कंपनी ता.पेण येथे वरई धान्य शेतावरून आणून त्यावर प्रक्रिया करून, चाळून,स्वच्छ करून, पाकीट बंद करून, विविध दुकानांमधून मॉल मधून, विक्रीसाठी ग्राहकांपर्यंत कसे पोहोचते याची प्रत्यक्ष माहिती करून घेतली. तसेच तेथील कामगारांचे कौतुकही केले.
पेण कोटबी गावी येथे नाचणी ज्वारी पीक पिकवतात व तयार होऊन धान्य बाजारपेठेपर्यंत कसे पोहोचते याची माहिती प्रत्यक्ष शेतावर जाऊन... तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती करून घेतली तसेच आहारातील भरड धान्याचे महत्व कसे व किती आहे हे सांगितले.
#internationalmilletsyear