राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भात प्रशासनाने GR काढण्याचा प्रकार योग्य नसल्याने मुख्य सचिवांनी तत्काळ तो आदेश मागे घेतला आहे. राज्यात नवीन सरकार येताच याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाईल.
राज्य में जब कार्यवाहक सरकार हो, तब वक्फ बोर्ड को निधि आवंटित करने के संबंध में प्रशासन द्वारा GR जारी करना सर्वथा अनुचित होने के कारण मुख्य सचिव ने तत्काल प्रभाव से उपरोक्त आदेश को वापस ले लिया है. राज्य में नई सरकार आते ही इसके औचित्य और वैधानिकता की जांच की होगी.
Congratulated and felicitated our BJP National President JP Nadda ji for the historic unprecedented success of BJP in Maharashtra Vidhan Sabha Election 2024.
Eknath Shinde ji too was present on this occasion in New Delhi.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक यशाबद्दल भाजपाचे यशस्वी राष्ट्रीय अध्यक्ष मा. जेपी. नड्डाजी यांचे नवी दिल्ली येथे अभिनंदन केले !
यावेळी एकनाथ शिंदे जी उपस्थित होते.
@JPNadda@mieknathshinde@BJP4India@BJP4Maharashtra
#Maharashtra #MaharashtraElection2024 #NewDelhi
Another good news for Punekars!
Pleased to share the commencement of one more Pune-Bangkok-Pune connection from 20th December 2024 onwards.
This makes it 5th international connection from Pune with 2 connections to Dubai, 2 connections to Bangkok & 1 connection to Singapore.
Happy flying, Punekars!
पुणेकर्स के लिए खुशखबर!
यह अत्यंत हर्ष की बात है कि पुणे-बैंकॉक-पुणे नई उड़ान २० डिसेंबर २०२४ से शुरू होने जा रही है।
इस नये उड़ान के साथ अब पुणे से आंतर्राष्ट्रीय उड़ानों की संख्या ५ हो गई है। जिसमें दुबई के लिए २, बैंकॉक के लिए २ और सिंगापुर के लिए १ उड़ान की उपलब्धता है।
आपकी यात्रा शुभ हो!
@MoCA_GoI@aairedwr@aaipunairport
मुंबई के लिए 300 नई लोकल ट्रेनें, वसई में मेगा रेल टर्मिनल!🚆
धन्यवाद मा. प्रधानमंत्री मोदी जी और अश्विनी वैष्णव जी !
समृद्ध एवं विकसित महाराष्ट्र की दिशा में रेलवे की तीन बड़ी परियोजनाओं को मंजूरी देकर जन एवं विकास हितैषी महत्वपूर्ण निर्णय लेने हेतु मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी एवं केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव जी का हृदय से आभार।
✅पोर्ट कनेक्टिविटी को बढ़ावा देने के लिए पूर्वांचल से मुंबई को जोड़ने के लिए नया कॉरीडोर
✅मध्य रेलवे में परेल, एलटीटी, कल्याण, और पनवेल के टर्मिनलों की क्षमता बढ़ाने का निर्णय
✅रेलवे में मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनलों की क्षमता बढ़ाने का निर्णय
✅जोगेश्वरी में नया टर्मिनल और वसई में नया मेगा रेल टर्मिनल
✅मुंबई लोकल ट्रेनों की संख्या में 300 अतिरिक्त ट्रेनें जोड़ी जाएंगी
इन परियोजनाओं से लाखों मुंबईकरों का सफर आरामदायक और सुगम होने के साथ - साथ एमएमआर रीज़न में कनेक्टिविटी, व्यापार व यातायात को गति मिलेगी।
@narendramodi@AshwiniVaishnaw
#Maharashtra #Vasai #Railways
शनिवार पेठेतील वर्तक उद्यानापासून छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला जाण्यासाठी मुठा नदीपात्रावर उभारण्यात येत असलेल्या पादचारी उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहे. याकामावर वृत्तपत्रांनी टाकलेला प्रकाश...
#NewspaperCoverage#WIP#SkyWalkBridge#WorkInProgress#PuneMetro
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला अभूतपूर्व असे यश दिले. त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात भाजपाचे शीर्षस्थ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा जी यांचा निर्णय शिवसेनेला मान्य असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल शिंदे यांनी जो सन्मान दाखवला, तो कौतुकास्पद आहे. महायुती फक्त सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांची मोळी नाही, तर वैचारिक समरसता असलेली नैसर्गिक युती आहे, हेच शिंदे जी यांनी सिद्ध केले आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. भाजपाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाबद्दल योग्य तो निर्णय घेतीलच. त्यांचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचाच असेल, यात शंका नाही. त्या निर्णयाचे स्वागत करून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे अन्य घटक पक्ष महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी शर्थीचे प्रयत्न करतील, असा मला विश्वास आहे.
@BJP4India@narendramodi@JPNadda@AmitShah@blsanthosh@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@BJP4Maharashtra@cbawankule
#IndianRailways amendment bill 2024 to be tabled in #WinterSession2024 of Parliament. Stay tuned for more updates on what lies in this amendment for railway infrastructure development
पुण्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री मा.श्री. राजनाथ सिंह जी यांची भेट !
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी वाढवण्यासाठी प्रक्रिया सुरु असून संरक्षण खात्याकडील तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासंदर्भात संरक्षण मंत्री मा.श्री. राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. विस्तारसंदर्भात अपेक्षित लागणारी जागा संरक्षण खात्याची असून याबाबतही संवाद झाला.
तसेच पुणे विमानतळावर गेल्या दीड महिन्यांपासून एअर इंडियाचे विमान पार्किंग बेवर उभे असून त्यास दुरुस्तीसाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणून सदरील विमान दुरुस्ती होईस्तोवर संरक्षण खात्याच्या जागेत लावण्यासाठी (पार्किंग) परवानगी द्यावी, या संदर्भातही यावेळी श्री. सिंह यांच्याशी चर्चा केली.
आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खडकी कॅन्टोन्मेंटच्या जागेतील स्थानिकांच्या घरांचा भाडेकरार संपलेला असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुन्हा दीर्घमुदतीचा भाडेकरार लवकरच करण्यात यावा, ही मागणीही यावेळी केली.
या सर्व मागण्यांवर मा. राजनाथ सिंह यांनी सकारात्मकता दर्शविली असून यावर लवकरच निर्णय होईल, हा विश्वास आहे.
पुणे के विभिन्न विकास कार्य को लेकर रक्षा मंत्री माननीय श्री राजनाथसिंह जी से की मुलाकात…
पुणे के अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के रनवे की लंबाई बढ़ाने की प्रक्रिया शुरु हो चुकी है । रनवे की लंबाई बढ़ाने के लिए आवश्यक जमीन रक्षा विभाग की होने के कारण रक्षा विभाग से तकनीकी प्रक्रिया को गति देने के मामले में भी चर्चा की गई ।
पुणे अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर पार्किंग-बे में पिछले कुछ दिनों से तकनीकी ख़राबी के चलते पार्क किए गए एअर इंडिया के विमान को रक्षा विभाग की पार्किंग में जगह देने के बारे में भी माननीय राजनाथसिंहजी से चर्चा हुई ।
इसके साथ ही पुणे के कैन्टोन्मेंट एरिया में रक्षा विभाग की जमीन पर रहने वाले लोगों के घरों का एग्रीमेंट भी समाप्त हो गया है । इन लोगों के घरों के दीर्घकालिक करार के लिए भी माननीय श्रीसिंह से चर्चा की गई ।
@narendramodi@rajnathsingh@Dev_Fadnavis
Pune Metro introduces the Integrated Feeder Bus Service!
Travel seamlessly from Ramwadi Metro Station to WTC, Gera Commerzone Junction& EON IT Park - Kharadi.
Check out the bus route, stops, fare chart, and timetable for a smooth ride.
🚇 #PuneMetro - Making your journey easier!
#PuneMetroServices #FeederBus #PMPML #ShuttleBus #LastMileConnectivity #ConvenientCommute #MetroLife #RideWithUs #SeamlessJourney
@bjp4kothrud श्री संदीप बुटाला जी - अध्यक्ष कोथरूड विधानसभा (दक्षिण) मतदार संघ यांचे हि मनःपूर्वक आभार। त्यांनी अगदी छोट्या छोट्या पण खूपच महत्वाच्या टीप देऊन बूथ प्रमुखांचे मनोबल वाढवलं।
BIG NEWS 🚨 Indian Railways ready with 100-day post-election plan 🔥🔥
- 24-hour ticket refund scheme
- A comprehensive super app for various railway facilities
- Three economic corridors
- Sleeper Vande Bharat train
⚡ LONG TERM PLAN IN MODI 3.0
- Zero Waiting List
- Rs 10-12 lakh crore Investment
We will continue these efforts so that our citizens can realise their full potential in life and livelihood.
BJP InfraCell
Mandar Deogaonkar
Convenor,
Anand Deshpande
General Secretary,
Vikas Apte
General Secretary,
For details contact:
Email: [email protected]
*Modi ki Guarantee for World Class Infrastructure (BJP Sankalp Patra 2024 - 2029)*
We have transformed infrastructure in the past ten years in terms of quality, quantity and reach. Every region of the country is experiencing the benefits of our efforts. (1/2)