गौरवाचा एक क्षण कीर्तिरहित युगांपेक्षा श्रेष्ठ असतो. के सी आर यांचे सारे जीवनच गौरवपूर्ण आहे. गरीब -श्रीमंत... सर्वांना के सी आर हवे आहेत कारण सर्वांना हवे हवेसे आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व शेकडो वर्षांत एकदाच जन्माला येते. न भूतो, न भविष्यति.! फक्त के सी आर साहेब ! @BRSparty#God
बी.आर.एस. चे सर्वेसर्वा वं तेलंगणा चे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव २६ तारखेलाच संपूर्ण मंत्रिमंडळासह विठ्ठल दर्शनासाठी महाराष्ट्रात दाखल होणार
--
श्री. शंकर अण्णा धोंडगे
माजी आमदार वं ज्येष्ठ नेते
भारत राष्ट्र किसान समिती, महाराष्ट्र राज्य
@BRSparty@BRSParty_News
“No Guts, No Glory
No Legend, No Story”
This was a gutsy statement👇made by Sri KCR 22 years ago on 17th May, 2001
As #TelanganaTurns10 lets recollect the people’s movement, a hard fought battle fraught with struggles and sacrifices
Now under the able leadership of the leader of the movement, Telangana has become a proud torchbearer for the rest of the country
Congratulations to all my brothers and sisters on #TelanganaFormationDay
तेलंगणाचे लोकप्रीय मुख्यमंञी तथा भारत राष्ट्र समीती चे संसथापक अध्यक्ष व माझ दैवत अदरणीय के चंद्रशेखर ( KCR )यांनी आज मझ सदिच्छा भेट घेऊन!
अभिनंदन केल मी अयुष्य भर त्यांचा ऋणी राहील!
महाराष्ट्र राज्यातील तमाम तरुणाई ला हा संदेश आहे की भगवान के यंहा देर है लेकिन अंधेर नही
आज महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवण्यात आली!
लवकरच महाराष्ट्र राज्यात भारत राष्ट्र समीती ची प्रचार प्रसिध्द व शेतकर्या वर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणार.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी चळवळीतील व ईतर चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी लवकरच आरोग्य सेवेत!
BRS सेवा देणार!
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा!
जय महाराष्ट्र जय भारत जय KCR