@RRPSpeaks#AskRohitPawar
Dada why are you not taking any active party position in @NCPspeaks to strengthen the party and build a strong support base among youth?
I would like to take a moment to thank hon. @KarandeMadan and the student president @BagalSanket to help me get vaccinated couple of days ago. Many students are going through this tough time & you helped us in many possible ways.
Thank you.
@SOHAMKU35904942@KarandeMadan महोदय , आपल्या मागणी नुसार @KarandeMadan यांनी मा.मंत्री महोदयांशी संपर्क साधला व संबंधित विषयावर त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या विषयाचे गांभिर्य ओळखून संबंधित अधिकारी वर्गाला सूचना दिल्या आहेत येत्या 2 दिवसात याबाबतचा कार्यक्रम जाहीर करून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही परीक्षा आणि नवीन वर्षांचे प्रवेश याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळं ब्रीज कोर्स, निकाल, व्यावसायिक आणि इतर सर्वच वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत सरकारने लवकर निर्णय घ्यावा, ही विनंती!
@CMOMaharashtra@VarshaEGaikwad
शिक्षणाच्या व नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी व नोकरदारांना आवश्यक ती कागदपत्रे दाखवून लसीकरणसाठी परवानगी द्यावी व त्यासाठी इचलकरंजी शहरातील एका लसीकरण केंद्रात स्वतंत्र व्यवस्था उभी करावी..
@mrhasanmushrif@satejp@yadravkar@Info_Kolhapur@KarandeMadan
इचलकरंजी शहरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी जम्बो लसीकरण केंद्र सुरू करावे व इचलकरंजी व परिसरातील उद्योग क्षेत्रातील महत्वपूर्ण घटक असणाऱ्या यंत्रमाग कामगारांना फ्रँटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करावी अशी मागणी प्रांताधिकारी यांच्या कडे केली.
@KarandeMadan
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील रक्ताचा साठा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय @Jayant_R_Patil साहेबांनी केलेल्या सूचनेनुसार उद्या @KarandeMadan साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , इचलकरंजी यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
कोरोनामुळे बंद पडलेली महाविद्यालये येत्या जानेवारीपासून चालू करण्याचे विद्यापीठाने ठरवले आहे तर विद्यापीठ प्रशासनसमोर विनंती आहे की बाहेर शहरातील,ग्रामीणभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी ची गैरसोय होऊ नये यासाठी वसतिगृह चालू करण्यात यावीत. 🙏
भारतीय परंपरेत प्रकाशाला अनन्य साधारण महत्व आहे आणि दिवाळी हा प्रकाशाचा सण...
या दिवाळी निमित्त सर्वांना ही दिवाळी आनंदाची , सौख्याची , भरभराटीची आणि आरोग्यदायक जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना....💐💐
#शुभदीपावली#HappyDiwali
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलेले हे मराठी पत्र.
या पत्राने @OfficeofUT यांनी महाराष्ट्राची शान वाढवली आहे.