@ArvindKejriwal PWD engineers recruited by paying huge bribes 25 years ago are showing their talent of bribery all over India. You must be knowing who recruited them.
@SauravDassss SIR is meant to remove duplicate voters entries. Remove Illegal migrants from voter list. People who dislike SIR are simply traitors. Your such acts will not tolerated henceforth.
@TV9Marathi जातीपातीचा काही संबंध असेल असे नाही परंतु हल्ली मुलांमध्ये सोशिकता नसल्यात जमा आहे.पुर्वी मास्तर,आईबाप मारायचे,कटु बोलायचे त्यामुळे सहनशिलता होती.आता एक पोरंग आईबापान लाडात वाढवतात. सरकार म्हणते शाळेत मारायचं नाही;कुठुन येणार सोशिकता.यांना अपयश पचत नाही आणि लग्नपण टिकु शकत नाही
@ETVBharatMA@SunilTatkare रोहा रेल्वे स्टेशन हायटेक बांधणे चांगले आहे परंतु संध्याकाळी नवी मुंबई,पनवेल,तळोजा येथील ऑफिस सुटल्यावर लगेच पनवेल मधुन रोह्याकडे यायला एकही ट्रेन नाही. त्यासाठी ६.४० पर्यंत वाट बघावी लागते.असो जनतेची सोय महत्वाची नाही पक्ष कार्यकर्त्यांना सतत बांधकाम कंत्राटे मिळत रहायला हवी.
@chaitanyulpatil@NHAI_Official@MORTHIndia@rashtrapatibhvn@nitin_gadkari@nitin_gadkari मुंबई गोवा महामार्गावर पावसात पडणारे सर्वाधिक पाणी व तितक्याच पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ही सक्षम आहे का ते तपासण्या साठी कृपया L&T इंजिनिअर्सची समिती नेमा. NHAI आणि PWD अधिका-यांनी विश्वासार्हता गमावली आहे.कॉंक्रीटचा दर्जा सुध्दा तपासण्याची गरज आहे.
@bbcnewsmarathi महाराष्ट्रात आंध्र सीमेलगत तेलगु, कर्नाटक सीमावर्ती भागात कन्नड, मध्य प्रदेश सीमावर्ती भागात हिंदी, सिंध प्रांतातुन पुर्वी आलेल्या रिफ्युजी कॅम्प भागात सिंधी,गुजराती व्यापारींना ब्रिटिशांनी इथे पाचारण केल्याने गुजराती पण बोलली जाते.मराठी माणुस सर्वांना स्विकारत आला हे महत्त्वाचे.
@LetsUppMarathi कंत्राटदारावरील स्थानिक दबाव,चो-या, खडी रेतीचा पुरवठा रोखणे अशा प्रकरणी खासदारांनी सुध्दा वेळीच लक्ष पुरवणे आवश्यक होते.@CMOMaharashtra आता सागरी महामार्गावर खाडी पुलांची बांधकामे सुरू आहेत पण उर्वरित महामार्गाचे एक इंचही भुसंपादन झालेले नाही ते सुरू करा नाहीतर अजुन १२ वर्ष जातील
@LetsUppMarathi मुंबईच्या तोंडावर रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्ग रखडला.भुसंपादन विरोध,अनेक तुकडे,अपु-या वारस नोंदी,वनजमिनी हस्तांतरण या अनेक समस्या सोडवण्यात जिल्हा महसूल प्रशासनाचा मोठा रोल असतो.रायगडच्या तत्कालीन पालकमंत्र्यांना महसूल प्रशासनाकडे योग्य फॉलोअप, निवारण करता आलेले दिसत नाही.
@LoksattaLive अजिबात चालणार नाही.बहुसंख्य हिंदू मुली या गरब्यात नटुन थटुन पारंपारिक वेशभूषेत नाचत असतात.मुस्लिम तरुण दाढीमिशा काढुन,खरी आयडेंटिटी लपवून इथे हिंदु मुलींची फसवणूक करणार असतील तर खपणार नाही.ख-या अर्थाने सेक्युलर व्हायचे असेलतर मुस्लिम समुदायात बुरखा बंदी करा,समान नागरी कायदा आणा
Mission Success!
GSLV-F17 has successfully accomplished its mission, placing EOS-05 into the intended orbit.
Sharing a few memorable moments from the lift-off.
For more information:
https://t.co/VneB2jgZoY
#GSLVF17#EOS05#ISRO
@Vidyanand_Bapat DJ च्या कर्कश आवाजाला विरोध ठिक आहे. चापट मारणे नक्कीच चुकीचे आहे परंतु प्रत्येक वेळी हिंदु सणवार रीतींवर टीका करायची आणि समोरून हिंदूंची प्रतिक्रिया आली की संविधान मध्ये आणायचे हे साफ चुक आहे.कधी मोहर्रमचा मातम,हलाला,कुर्बानी यावर भाष्य करा आणि मग संविधानिक स्वातंत्र्य तपासा.