विषय --- मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या #संगणकपरिचालक ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन त्यांना न्याय द्यावा २६ ऑगस्ट २०२४ पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत असले बाबत.@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना लातूर ही अगमी निवडणूक मध्ये आपल्या सोबत आहे आपण ज्या भागातून आमदार होणार आहेत तिथे आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत.
सर्व सामान्याची जाण असणारे आमचे भैय्या साहेब.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AbhiPawarBJP#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब आमच्यावर ही वेळ फक्त तुमच्या पारदर्शी सरकार मुळे आली आहे. हे लक्षात ठेवा तुम्हाला जर पुढील पाच वर्ष पारदर्शक सरकार ठेवायचं असेल तर आमची मागणी मान्य करावीच लागेल. आमची एकच मागणी महा.आय.टी नियुक्ती @Dev_Fadnavis#संगणकपरिचालक