शिक्षकांच्या संघटना, राज्य सरकारी कर्मचारी यांचा सातत्याने आग्रह आहे की, जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. याचाच अर्थ पेन्शन बाबत सरकारने घेतलेले निर्णय त्यांना मान्य नाहीत. सरकारच्या निर्णयाला त्यांची संमती नाही. याबाबत सरकारने तातडीने खुलासा केला पाहिजे अशी मागणी आज विधानसभेत केली.
#MonsoonSession2024
सोलापूर जिल्ह्यातील विज्ञान विषय शिक्षकांची पदोन्नती जून २०२२ मध्ये झाली आणि जून २०२३ मध्ये लगेच B. Sc पूर्ण नाही म्हणून पदावनत केले जात आहे. १२ वी विज्ञान विषय शिक्षकांना किमान ५ वर्षे वेळ द्यावा, ही विनंती.
#२३_जून_परिपत्रक_दुरुस्त_करा
@surmayu
@sudhakaradbale
जुनी पेंशन योजना सुरू व्हावी, खाजगीकरण बंद व्हावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन व NMOPS संघटनेच्यावतीने निघालेल्या 'NPS-निजीकरण भारत छोडो यात्रेस' महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीतर्फे खूप खूप शुभेच्छा.
संघटनेची संपूर्ण राज्य कार्यकारणी आजपासून बरखास्त करण्यात येतं आहे,10, 12 वर्षापासून चळवळीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो, काही संघटनेकडून कळत, नकळत चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ कराल,
@Santosh_magar1
कर्नाटक सह संपूर्ण देशात पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी जो पक्ष उघडपणे जुनी पेन्शनचं समर्थन करतो किंवा OPS पुन्हा सुरू केली अशा पक्षाच्या हाती सत्ता द्यायला हवी.
जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा!
#पुरानी_पेंशन_बहाल_करो#OPS_नही_तो_2024_नही
केंद्र सरकारने #NPS मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी समिती नेमली.
कारण:
१. सरकारला कोणत्याही परिस्थितीत #OPS द्यायची नाही.
२. उद्योगपतींना सरकारी भांडवल पुरवण्याचे माध्यम #NPS आहे.
३. आगामी निवडणुकीत कर्मचाऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी गाजर म्हणजे ही सुधारणा समिती!
@PMOIndia@nsitharaman
केंद्र सरकारने #NPS मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी समिती नेमली.
कारण:
१. सरकारला कोणत्याही परिस्थितीत #OPS द्यायची नाही.
२. उद्योगपतींना सरकारी भांडवल पुरवण्याचे माध्यम #NPS आहे.
३. आगामी निवडणुकीत कर्मचाऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी गाजर म्हणजे ही सुधारणा समिती!
@PMOIndia@nsitharaman
सरकारने वेगवेगळे हातखंडे वापरून संप मागे घ्यायला भाग पाडले असले तरी कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही तीव्र नाराजी आहे. एनपीएस मध्ये सुधारणा कर्मचाऱ्यांना मान्य नाही. आम्हाला फक्त जुनी पेन्शन हवी.. जशीच्या तशी.
#ops4maharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@NANA_PATOLE