Mpsc मार्फत घेण्यात आलेल्या गट क (लिपिक )परीक्षा 2023 चा निकाल 20 महिने परीक्षा होऊन झाले तरी अजून महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहीर करत नाही याबाबत शासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde#mpsc
ठिकाण :- मु.हवालदारवाडी(कासारवाडी), पो. पर्यंती, ता. माण, जि.सातारा (माण-खटाव मतदारसंघ) येथील दि.१५.९.२०२४ रोजीची परिस्थिती.
माणसांचे काहीही होईल, पण जनावरांनी कोठे जायचे? ऐन पावसाळ्यात आमचे हे दिवस असतील तर उन्हाळ्यात काय अवस्था असेल ? याची पाहणी कोणीही करत नाही.@mieknathshinde
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
कृषी विभागातील 258 राजपत्रित पदांची भरती 2024 मधील परीक्षेतून झालीच पाहिजे.
सरकारने दिलेल्या शब्दाला जागावे.
@dhananjay_munde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@RVikhePatil @AROM_GOM
तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही?
आता कोणता मुहूर्त शोधत आहे शासन?
26 जानेवारी ला नियुक्ती पत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावावा लागतो विसरले की काय?
सर्व उमेदवार वाट पाहत आहेत जाहीर करा निकाल चला पटकन .....मुहूर्त शोधत बसू नका.
#तलाठीनिकाल
#तलाठी_भरती_2023#तलाठी_निकाल_जाहीर_करा
♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏
👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला नियुक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत.
यावर विचार करून शासनाने
कृपया तलाठी भरती निकाल जाहीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@RVikhePatil@TCS@RRPSpeaks@VijayWadettiwar@AbhiPawarBJP@iambadasdanve@Awhadspeaks@AUThackeray@NANA_PATOLE@supriya_sule
काल पुण्यात वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थी शिष्टमंडळाने माझी भेट घेतली.
@mpsc_office व तलाठी पेपरफुटी व रखडलेले निकाल व परीक्षा,कंत्राटी भरती ,परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पेपरफुटी कायदा यावर चर्चा झाली.या शिष्टमंडळासोबत पुणे शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा.अरविंद शिंदे, INTUC अध्यक्ष बळीराम डोळे आणि विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
#भाजपची ट्रोल गँग माझ्या विरोधात कालपासून अचानक सक्रीय होऊन मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. या ट्रोल गँगचा विषय काय तर रोहित पवार राज्यातल्या युवकांना पेटवत आहे. एक महिन्यापूर्वीची फोन क्लिप व्हायरल केली जातेय, ज्यात मी म्हणत आहे की, “परीक्षा फी च्या विषयात सरकार काही ऐकत नाही त्यामुळे हा विषय थोडा पेटवत ठेवावा लागेल त्याशिवाय हा विषय सुटणार नाही. काही लोकांना आंदोलन करायला सांगितले आहे त्याशिवाय हे सरकार सुधारणार नाही”.
सरकारने #serious पणे सांगावं यात काही चुकीचं आहे?
सरकारने #परीक्षा_फी च्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लुटमार करायची, पेपरफुटी होत असताना दुर्लक्ष करायचं, कंत्राटीकरणाला बळ द्यायचं, युवा वर्गाच्या आयुष्याचा खेळ मांडायचा. आता या विषयांवर सत्तेच्या मस्तीत बेधुंद असलेल्या सरकारला जाब विचारून विद्यार्थ्यांची भूमिका मांडणं म्हणजे महाराष्ट्र पेटवणं असेल तर #होय_पेटवतोय_मी_महाराष्ट्र!
आणि तुम्हाला महाराष्ट्र पेटू द्यायचा नसेल तर #पेपरफुटी संदर्भात कायदा करा, गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लुटलेली #परीक्षा_फी परत करा, #कंत्राटी_भरतीचा निर्णय रद्द करा.
विद्यार्थ्यानी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही सरकार झोपेचं सोंग घेत असेल, या सरकारपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज पोहचणार नसेल तर या सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर तर उतरावंच लागेल!!
पिंपरी चिंचवड महानगर पालिका भरती २०२३
प्रमाणपत्र पडताळणीसाठी १:३ प्रमाण घ्यायचे असताना १:२ का?
प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांच्या नावासमोर कोणत्या प्रवर्गातून पद मिळाले आहे त्याचा उल्लेख का नाही?
नियमबाह्य भरती प्रक्रिया कोणासाठी राबवत आहात?
@CMOMaharashtra
पिंपरी चिंचवड महानगर पालिका भरती २०२३
प्रमाणपत्र पडताळणीसाठी १:३ प्रमाण घ्यायचे असताना १:२ का?
प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांच्या नावासमोर कोणत्या प्रवर्गातून पद मिळाले आहे त्याचा उल्लेख का नाही?
नियमबाह्य भरती प्रक्रिया कोणासाठी राबवत आहात?
@CMOMaharashtra
नोकर भरती मध्ये पण खोके पॅटर्न,
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा ?
बेरोजगारीने होरपळत असलेले तरुण जीव तोडून नोकर भरतीची तयारी करतात. पण त्यांच्या स्वप्नांना लाखो रुपये घेऊन विकण्याच काम सरकार करतय.
10 लाखात तलाठी पद विकले जात आहे. वनरक्षक भरती नंतर आता तलाठी परीक्षेत देखील गैरप्रकार समोर येत आहेत.
युवकांचे भविष्य असे आम्ही विकू देणार नाही. पदभरती मधील गैरप्रकारांचे उत्तर सरकारने द्यावे,दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
याचा कर्ता करविता कोण आहे?
https://t.co/QT8k7FmXgq
#तलाठी परीक्षेत, वर्ध्यातील परीक्षा केंद्रावर राडा
पेपर डाउनलोड करण्याचे कारण सांगून कर्मचारी चक्क कॉम्प्युटर केंद्राबाहेर घेऊन गेला आणि परत केंद्रात आला.
इतक्या परीक्षा दिल्या पण आजवर एकदाही कोणी कॉम्प्युटर बाहेर घेऊन गेल्याचे बघितले नाही. @RVikhePatil
तलाठी भरतीचा पेपर फुटल्याचे आता सिद्ध झालंय, पोलीस भरती,वन विभाग भरतीचे पेपर फुटल्यावर आम्ही शांत होतो पण आता सहनशक्ती संपली आहे. तलाठी भरती याप्रकारे घेण्यात काही अर्थ नाही त्यामुळे आज आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत आहोत. आंदोलनाच्या तारखा लवकरच जाहीर करू.
@RVikhePatil
@mpsc_office माननीय आयोग जाहिरात क्रमांक ५८/६० लिपिक व कर सहायक २०२१ अंतिम निकाल जाहीर करा ही विनंती. १४०० ते १५०० निवड झालेले उमेदवार आतुरतेने निकालाची वाट बघत आहेत.🙏
मा. आयोग, क्लर्क टॅक्स 2021 opting out होवुन 23 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती.
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
मा. @mpsc_office Group C Clerk/Tax asst. 2021 ची Provisional List लागून 1 महिना होत आलाय. Opting out ची प्रक्रिया होऊन सुद्धा 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय. Final निकाल अद्याप लागलेला नाही. लवकरात लवकर final list लावावी.
@Drsuvarnas
मा. आयोग टॅक्स clerk 2021 opting out होऊन 20 दिवस झाले अजून अंतिम निकाल लागलेला नाही. कृपया निकाल लाऊन सर्व उमेदवारांना दिलासा द्यावा.
@mpsc_office@DrDilipP_IAS@Drsuvarnas