ओशिवारा पोलीस स्टेशन, मुंबई येथे साकेत गोखले विरुद्ध भाजपातर्फे तक्रार दाखल !🔥🔥
महामारीच्या काळात अफवा पसरवून गोंधळ निर्माण केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल होणार !
फेक न्यूज पसरवणाऱ्या,श्रीराम द्वेष्ट्या ,भामट्या साकेत गोखलेला तात्काळ अटक झालीच पाहिजे ✌️
#ArrestSaketGokhle
92 च्या भूकंपानंतर तातडीने लातूरला मैदानात उतरणारे साहेब
देशमुखांना वाचवायला तातडीने दोन दोन पत्रकार परिषद घेणारे साहेब
आता स्वतःच्या घरात वणवा पेटला असताना शांत का?
50 टक्क्याकडे पॉझिटिव्हीटी रेट जात आहे याला पण भाजपच जबाबदार का?
ब्रेकींग न्युज🔥
हायकोर्टाचा मुंबईच्या मुख्यमंत्री आणि त्याचा सरकारला दणका,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
मुंबईत एका व्यक्ती मागे दोन इंजेक्शन्स आणि बाकी मराठवाडा विदर्भात दोन व्यक्तीमागे एक इंजेक्शन.
आज रात्री पर्यंत पुरवठा करण्याचे आदेश.
#मुंबईचाCM#पुण्याचाDyCM
कुठल्या मराठी कलाकाराने करोना काळात सामान्य जनतेला मदत केली?
मराठी कलाकार कधी सत्याच्या बाजूने उभा राहिला?
मराठी माणूस आज मरत आहे, जगण्याची धडपड करत आहे, पण मराठी कलाकार सरकार विरुद्ध बोलायला तयार नाहीत!
आणि प्रसाद ओक बोलतो लोक चित्रपट बघत नाहीत!
हीच शिक्षा तुम्हांला 🙏
I pay homage to Pandit Bhimsen Joshi Ji on his birth anniversary. We recall his monumental contribution to the world of culture and music. His renditions have attained global popularity. This year is special because we begin his birth centenary celebrations.
बिग ब्रेकिंग
राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता!
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यावर रिक्त जागा शिवसेनेला देण्यात यावी आणि त्याबदल्यात उपमुख्यमंत्रीपद बाळासाहेब थोरातांना देण्यात यावे असा प्रस्ताव!
अजित दादा नॉटरिचेबल होण्याची वेळ झाली आहे रे🤣🤣
Glad to see your affection towards India. :)
We believe that the world is our family and want to play our role in strengthening the fight against COVID-19.
https://t.co/zwpB3CNxLG