व्हाईट-कॉलर डाकू (थ्रेड) :
💊 याआधी नॅशनल फर्मास्युटिकल प्रायसिंग ऑथोरिटी (NPPA)ने 355 औषधांवर किमतींवर नियंत्रण आणले होते. या औषधांवरील होलसेल मार्जीन 8% तर रिटेल मार्जीन 16% पर्यंत आणले आहे. नियंत्रित केलेल्या किमतीनुसारच उत्पादकांना औषधांची विक्री करावी लागण्याचा नियमच केला.
आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित करणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय संघटनमंत्री, रा. स्व. संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदास देवी जी यांचे निधन झाल्याची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वचरणी प्रार्थना !
#MadanDasDevi
छत्री असूनही ज्यानी भिजण्याचा सोंग घेतलं, त्या शरद पवारांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी काम चांगले केलं असते तर भिजण्याचा सोंग घेण्याची गरज नसती पडली.
तुमच्या डोक्यावर स्वतः ची छत्रछाया राहिली असती.. या वयात तुम्हाला ते देखील मिळत नाही, याला कर्माचे भोग म्हणतात शरद पवार साहेब.
1/2
तोंडाचं गटार करायचं, खालच्या पातळीत बोलायचं, कोणाच्या आडनावावर कोट्या करायच्या, कोणाच्या शरीरयष्टीवर टोमणे मारायचे आणि त्या चुतीयागिरी ला 'ठाकरी शैली' म्हणायचं! पण ज्याची शरीरयष्ठी बघून 'शरीर आहे की यष्ठी' असा प्रश्न पडतो, त्याला त्याच्याच शैलीत उत्तर मिळालं की मात्र रडतो वाघ..😂
साहेब, टपरीवाला, सलूनवाला, बस चालवणारे ड्रायव्हर, कंडक्टर व प्रवासी, पान बनवनारा हे सर्वजण प्रामाणिकपणे आपलं काम करतात आणि अशा सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करणे, हेच भाजपाचं ध्येय धोरण आहे. तुम्ही अशा संघर्षातून स्वतःच पोट भरणाऱ्या सर्वसामान्य जनतेचा अपमान करू नका! तुम्ही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलात, त्यामुळे तुम्हाला सर्वसामान्य जनतेविषयी आस्था कशी असेल? तुमच्या या हीन दर्जाच्या मानसिकतेचा तीव्र निषेध करतो!
आणि आमचे भाजपा नेते तुमच्यासारखे उंटावरून शेळ्या हाकत नाही, म्हणून देशात आम्ही एक नंबरचा पक्ष आहोत!
@uddhavthackeray@BJP4Maharashtra
खऱ्या सहानुभूतीचे हक्कदार वसंत दादा व शालिनी ताई आहेत.
ज्यावेळी वसंत दादांना धोका देऊन त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री पद मिळवले तेव्हा, गोविंद बागेत नक्कीच गोड शिर खुर्माची दावत आयोजित करून मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला असणार
+
📍जनता दरबार, माळशिरस
दि. २ जुलै २०२३
आज जनता दरबाराच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि शक्य त्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली. माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे.
#Malshiras #Solapur #JantaDarbar
जगभरात असा उत्सव बघितला आहे कधी कोठे ?
तल्लीन होवून कितीतरी हजारो लोक कित्येक किमी आनंदात चालत आहेत . कुठे सोय झाली तर ठीक नाहीतर तसेही ठीक . पावलांना लागलेली पंढरीची आस बघता शरीरही स्वतःची नैसर्गिक तहान -भूक विसरतय . शेकडो नाहीतर हजारो लोक चालत आहेत . निरंतर चालत आहेत . उच्च -नीच , गरीब श्रीमंत ,स्त्री -पुरुष हे वरवरचे भेद माझ्या पंढरीच्या राज्यात नाहीत . वारीसाठी प्रस्थान करतानाच सर्व भेदाभेद गळून पडले . अहंकार विरघळला . श्वासांच्या तुळशीमाळेत फक्त विठू माउली हेच नाव घेऊन हजारो पावले चालत आहेत . सोसायटी ,गल्ली बोल्यांतून , शहरांतील छोट्याशा दुकानांमधून प्रत्येकजण आपापल्या परिने स्वेच्छेने मदतीचा हात पुढे करतोय . जणू काही तो वारीत चालण्याची , पाण्डुरंगाच्या भेटीची आपली सुप्त इच्छा अशी प्रकट करतोय . अनायास सगळ्यांमध्ये एक अद्भुत बन्धुत्त्वाचा धागा गुंफलेला आहे .
सांगा दुसरीकडे कुठे पाहिले ऐसे मनमोहक चित्र आणखी ?
बर तिकडे पोहचल्यावर कोणते सोने मिळतय ? त्या पांडुरंगाची सेकंदापेक्षा जास्त झलक नाही हाती लागणार . असा निस्वार्थ ,प्रेममयी ,भक्तिपूर्ण , रसाळ , दैवी सोहळा कुठे बघणार ? संतांनी सिंचलेल्या या भूमित हा सोहळा आपण अनुभवतोय यापेक्षा भाग्य ते काय !
संविधानाची कायद्याची औपचारिक पध्दति देशासाठी फार महत्वाची आहे . मात्र संविधानांतील मुल्ये आमच्या हृदयात आमच्या संस्कृतीने फार आधीच रुजविलालेल आहेत . आमच्या संतांनी विणलेली भारतीय संस्कृतीची ,हिंदुत्वाची ही सौहार्दतेची रेखीव विण नजरेआड़ कशी होईल ! आम्हा नागरिकांच्या रक्तात विट्ठल असा भिनलेला आहे की धर्माच्या सतत काड्या करण्याऱ्याना देखील त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी का होईना माथा टेकवावा लागतोच . कारण राजा इथे विट्ठल आहे . विठू माउलीच आमच्या साठी सर्वकाही आहे .
द्वारकाधीश श्रीकृष्ण पाण्डुरंगाच्या रूपेने पंढरीत विराजमान झालेला आहे . जगन्नाथ यात्रा ,कुम्भ मेळा ,गंगासागर उत्सव ,पुष्कर उत्सव वेगवेगळ्या नावांनी , विविध रूपांनी हे आमच्या हिन्दू संस्कृतीचे हे ईश्वरी तत्व देशभरात प्रकट होत राहिल . देशाबाहेर देखील . हे टिकून राहावे यासाठी पुरुषार्थ करावा लागेल . किरकोळ कारस्थाने होतील पण टिकनार नाहीत . पाखंडाचा पाला पाचोळा वरचेवर स्वच्छ करावा लागेल . मात्र यायोगे मिळालेली भारतभूमीचि अखंडता , एकात्मता ,बंधुता ,सौहार्दता आपल्याला वरदान होतं , आहे आणि राहिल . पवित्रतेची ही तुळस बहरत राहिल . आपला भगवा ध्वज कायम उंचच ऊंच झळकत राहिल . डौलाने फड़कत राहिल .
🖋️Sanskruti Satpute
25 जून 1975: आपातकाल: लोकतंत्र का काला अध्याय ...
जब मीडिया का गला घोंट दिया गया
जब नसबंदी का टार्गेट रखा गया
जब चुनाव कैंसल करवा दिए गए
जब नेताओं को अरेस्ट कर लिया गया
जब नागरिकों के मौलिक अधिकार खत्म किए गए
जब सरकारी मशिनरी का गलत इस्तेमाल किया गया
जब सत्ता की लालच में देश को बेडियोंसे जख़ड कर रख दिया गया
तब लोकतंत्र का काला अध्याय लिखा गया!
#DarkDaysOfEmergency
एक गम्मत
पाटणामध्ये महाराष्ट्र राज्यातून गेलेले नेते बघा हं
शरद पवार सोबत संतती सुप्रिया
उद्धव ठाकरे सोबत संतती आदित्य ठाकरे
ह्या ह्या ह्या
पोरांच्या व नातवंडांच्या सोयी लावणे हाच यांचा उद्देश्य आहे हे सरळ आहे.
सोनिया यांची संतती राहुल आणि प्रियंका हे तर यांचा कळस आहे. 😛
ना शिंदे बावळे ना फडणवीस वेंधळे,
उध्दव तुम्ही कसे मला कळले
सुषमा अंधारे आणि संजय राऊत त्याआधी मिलिंद नार्वेकर यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेले अवास्तव वाजवीपेक्षा अधिक महत्व वरून उद्धव यांचा बेभरवशी स्वभाव व वृत्ती म्हणजे कुठल्या क्षणी कोणाला कडेवर घेतील आणि कोणाला जमिनीवर आढळतील, त्यामुळे उद्धव ठाकरे सभोवतालचे सेनेतले अनेक असंख्य बहुसंख्य बहुतेक सारेच विशेषतः 2015 नंतर अनेक बाळासाहेबांच्या हयातीत आणि बरेचसे बाळासाहेबानंतर प्रसंगी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची चिंता काळजी पर्वा अजिबात न करता बाहेर पडले आणि उद्धव यांना एकटे पाडले पण असंख्य प्रभावशाली शिवसेना नेते उद्धवपासून इतरत्र निघून गेल्यानंतर देखील मी बघा कायम एक भीती व्यक्त करीत होतो कि हे असे उद्धव एकाकी असले किंवा अगदीच लुळ्या पांगळ्या नेत्यांच्या भरवशावर त्यांची शिवसेना चालवीत असले तरीही उद्धव विरोधकांना विशेषतः भाजपाला जे नेमके साध्य करायचे होते ते त्यांना अगदी एकनाथ शिंदे यांना उद्धव पासून हिरावून देखील अजिबात साध्य झालेले नाही नव्हते म्हणजे उद्धव ठाकरे यांची सामान्य जनमानसात असलेली इमेज त्यांचा प्रभाव उद्धव सभोवताली विशेषतः राज्यातल्या त्यांच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या सभांना जमणारी अति प्रचंड गर्दी काही केल्या कमी होण्याची दूरदूरपर्यंत चिन्हे दिसत नव्हती आणि हेच उद्धव भाजपा विरोधी राजकीय पक्षांना बिलगले असल्याने भाजपच्या चिंतेचा आणि चिंतनाचा तो फार मोठा विषय होता, त्यावर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत अनेक राजकीय मार्ग चोखंदळून देखील भाजपा आणि उद्धव विरोधक अयशस्वी ठरत होते...
माझे पुढले वाक्य आत्त्ता या ठिकाणी नोंद करून ठेवा, जी मोठी चिंता उद्धव यांच्या सामान्य माणसांवर जनतेवर मतदारांवर असलेया लोकप्रियतेची प्रभावाची उद्धव विरोधकांना म्हणजे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा राज ठाकरे किंवा प्रकाश आंबेडकर किंवा बच्चू कडू किंवा देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाला सतावत होती आता ती जवळपास मिटत चाललेली आहे, मिटली आहे असेही नक्की याठिकाणी म्हणता येईल. होय ! यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा सर्वसामान्य मराठी आणि अमराठी मतदारांवर असलेला राहिलेला प्रभाव नक्की निश्चित झपाट्याने वेगाने कमी होईल कारण भारतीय जनता पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या अतीव प्रेमापोटी अद्याप पर्यंत इतके दिवस न काढलेला भात्यातला सर्वोत्तम बाण आता आपल्या भात्यातून बाहेर काढून तो नेमका उद्धव यांच्यावर सोडला आहे आणि अलीकडे किरीट सोमय्या यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे उद्धव प्रेमींवर पडलेल्या धाडी हि तर केवळ एक झलक आहे, पुढल्या काही दिवसात आता उद्धव यांची देखील नेमकी नक्की सोनिया गांधी झालेली असेल, उद्धव यांना आणि त्यांच्या आप्तांना नातलगांना उद्धव यांच्या विविध व्यवहारात सामील असलेल्या अनेकांना तर त्यापलीकडे म्हणजे तोंड लपवत येणाऱ्या भीषण भयावह संकटांना सामना करीत कसेबसे आपले अस्तित्व तुरुंगाविना कसे ठेवता येईल याची मोठी काळजी त्या साऱ्यांना नक्की घ्यावी लागणार आहे, सत्य हे कडू असते त्यामुळे माझी हि माहिती कदाचित अनेकांना आवडणार नाही रुचणार नाही पचणार नाही पण मी येथे जे सांगितले नेमकी तीच उद्धव यांच्या राजकीय ह्रासाची आणि नेतृत्वाची सुरुवात आहे...
अलीकडे ज्यांना अपेक्षेपेक्षा अधिक देऊनही म्हणजे आमदार करूनही ज्या मनीषा कायंदे बाहेर पडल्या उद्या उरले सुरलेल्यांची सुरुवात कदाचित नीलम गोरे यांच्यापासून होईल विशेष म्हणजे जेव्हा थेट सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे शिवसेनेत सामील होतील, त्यावेळेच्या सुषमा आणि आताच्या सुषमा यात मोठा फरक तुम्हाला एवढा जाणवेल कि याच मनीषा कायंदे आणि सुषमा अंधारे एकत्र घेऊन, तुझ्या गळा माझ्या गळा, गातांना तुम्हाला दिसतील. उद्धव ठाकरे जर सहजासहजी यशस्वी माघार घेत असतील आणि शांत राहण्याची भूमिका जर ते घेतील तर बाळासाहेबांच्या या लाडक्या मुलास हात लावायचा नाही, असे त्यांच्या प्रभावी विरोधकांचे नक्की ठरलेले होते पण उद्धव यांना शरद पवार पद्धतीने राजकीय खेळी खेळून स्वतःचे अचानक आलेले ऐशवर्य नेमके टिकविता आले नाही त्यांना फाजील आत्मविश्वास नडला, उद्धव सभोवतालच्या उरलेल्यांचे देखील यादिवसात स्वतःचा जीव वाचविणाऱ्या माकडिणीसारखे नक्की झालेले आहे, त्यांनी आतून उद्धव विरोधकांना केव्हाच प्रेमाचा इशारा दिलेला आहे. 1/2
आज श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आपल्या माळशिरस तालुक्यात आगमन झाले. याप्रसंगी माझी धर्मपत्नी संस्कृती हिच्यासमवेत सर्व वारकरी बंधू-भगिनींचे स्वागत केले आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माऊलींच्या पालखीतील वारकरी बंधू-भगिनींची सेवा करण्याचे, त्यांच्या हातपायांची मालिश करून देण्याचे सद्भाग्य लाभले आणि ही सेवा करून आम्ही उभयता धन्य झालो! माऊलींचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी नेहमी राहो!
जय जय रामकृष्ण हरी!! 🙏🏻
#wari #pandharichiwari
मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे !
ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.
चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा
➡️ सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर...
➡️ मुंबईला कुणी लुटले यावर...
➡️ मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर...
➡️ मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर...
➡️ 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर...
तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा)
तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या...
बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…