@CMOMaharashtra हो का साहेब...
तेवढं तळोजा - बेलापूर मेट्रोच काम का होत नाही बघा...कधी चालू होणार...???
का आणखीन कोणाच्या हाताने उद्गघाटन करायचं राहिलय ....
@flipkartsupport I am talking daily with your customer care executive they not resolving my issue so what different u are going to do......? Any way refer this one....
सिडको मास हाऊसिंग खारघर सेक्टर -40 प्रकल्पात कॉर्पोरेट (सिटीफ्लो) बसेस कशा पार्क केल्या जातात? सध्या सिडको प्राधिकरणाद्वारे सोसायटीचे व्यवस्थापन केले जाते तर सिडको व्यवस्थापनातून कोणी त्यांना मान्यता दिली आहे का? हजारो विजेते असे प्रश्न खाजगीत विचारतात तर याचा उलगडा व्हावा विनंती
इतके दिवस @CIDCO_Ltd छान जाहिरात करत होतात 2018 च्या घरांची लॉटरी विजेत्यांना 1 जुलै पासून ताबा देणार. पण प्रक्तक्षात फक्त हे घोषणेचे गाजर निघाले. @DrSanMukherjee@mieknathshinde
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee एवढी प्रतीक्षा केली ती काय कमी झाली का? ही आनंदाची बातमी आता देताय का, लोकांचे घरभाडे आणि बँकेचे हप्ते भरून कंबरडे मोडल्यास..महामारीतही गोर गरीब लोकांनी तुम्हाला पैसे दिले...देशातील सर्वात मोठी घरे बांधणारी संस्था म्हणवून घेता आणि तुम्हाला ताबा नाही देता येत वेळेवर....