कुडाळच्या एमआयडीसीत वीज नसेल,रस्ते नसतील,मराठी माणसांचे उद्योग डबघाईला आले असतील.
पण मारवाड्यांची देवळं बहरली पाहिजेत.
सिंधुदुर्ग हे आता मारवाडी+नेपाळी+ मल्याळी यांचं संयुक्त राष्ट्र होईल.
सर्व कोकणी माणसांना गणपती,जत्रा,फुकटचे प्रवास,तिकिटांसाठी रेल्वे स्टेशनात झोपणं अशा मूलभूत गरजांसाठी आणि मुसलमानांची ठासण्यासाठी भरघोस शुभेच्छा.
मुंबई क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई येथे एक लाख आसनक्षमता असलेलं क्रिकेट स्टेडियम उभारण्याबाबत प्रयत्न करत आहे.
जवळच एक स्टेडियम आहे, मुंबईत दोन आहेत. ह्या स्टेडियमची गरज आहे का? आपलं प्राधान्य कशाला असलं पाहिजे?
नवं आंतरराष्ट्रीय उड्डाणं होणारं विमानतळ जवळच आहे म्हणजे फक्त क्रिकेट स्टेडियम इतकंच आपल्याला का सुचतं?
ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास ह्याचं दर्शन होईल असं Maharashtra International Centre किंवा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय केंद्र का उभारू नये? जिथे मराठी संस्कृतीची ओळख करून देणारं वस्तुसंग्रहालय असेल, भव्य ग्रंथालय असेल जिथे मराठीतील प्रकाशित झालेलं प्रत्येक पुस्तक तर असेलच परंतु जगातील इतर भाषांमध्ये मराठी संस्कृतीविषयी जे जे अक्षर लिहिलेलं असेल ते सर्व असेल. दुर्मिळ जुनी मराठी पुस्तकं जतन केली जातील.
मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद होऊ शकतील असं कन्वेन्शन सेंटर असेल. महाराष्ट्रातील पुरातत्व (Archaeology) अभ्यास केंद्र असेल, मानववंशशास्त्र (Anthropology) संशोधनकेंद्र असेल.
मराठी संस्कृतीचं दर्शन जगाला करून देण्याची ही नामी संधी आहे.
#मराठी #महाराष्ट्र @CMOMaharashtra
अभिमान आहे आम्ही मराठी शाळेत शिकलोय याचा..त्याच शाळेमुळे स्वतःच्या पायावर उभे असण्याच्या,खो खो,कब्बडी अशे अनेक खेळ आम्ही खेळलो आहे.
पसायदान,मराठी प्रार्थना अशे अनेक संस्कार शाळेने आमच्यावर रुजवले आहेत..
#मराठी❤️
महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवायला नको ह्याची सहा कारणं:
१) धोरणाचा आधार नाही: राष्ट्रीय शिक्षण धोरणात पहिलीपासून तीन-तीन भाषा शिकवल्या जाव्यात अ उल्लेख नाही.
२) शिक्षणशास्त्र तसं सांगत नाही: “मूल कसं शिकतं” हे पाहिलं, बालमानसशास्त्र पाहिलं, तर त्याची किंवा तिची आकलनशक्ती घडायची तर मातृभाषेशिवाय इतर भाषा फार लादू नयेत, ते एक प्रकारचं ओझं आहे.
३) राजकारण ओळखायचंय: “एक देश, एक भाषा, एक संस्कृती” आणण्याचं राजकारण असल्यानं मला माझी मराठी भाषा आणि संस्कृती ह्यातून हरवेल असा धोका वाटतो.
४) संघराज्य पध्दती पायदळी : “शिक्षण” हा विषय दिल्लीचं संघराज्य सरकार आणि राज्य ह्यांच्यातील समावर्ती (म्हणजे दोघांच्याही) यादीत येतो, त्यामुळे महाराष्ट्रानं स्वत:च्या राज्याचा विचार करून स्वत:चा निर्णय घ्यायला पाहिजे होता, तसं झालं नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
५) माझी मराठी संस्कृती धोक्यात: निष्ठा, मूल्यविचार, आकलनशक्ती, निर्णयशक्ती ह्या गोष्टी ज्या वयात विकसित होतात तेंव्हा मी महाराष्ट्राच्या मुला-मुलींना महाराष्ट्रावर नितांत प्रेम करायला शिकवलं पाहिजे ते ह्यातून पुरेसं होणार नाही, ते मूल मोठं झाल्यावर “जय महाराष्ट्र” म्हणणार नाही.
६) प्रशासकीय: आत्ताच “शिक्षण” प्रशासनात प्रचंड प्रश्न आहेत, कित्येक शिक्षकांची भरती बाकी आहे, दुर्गम भागातल्या एक-शिक्षकी शाळा कशाबशा चालू आहेत त्यात पुन्हा “हिंदी” शिकवण्याचा प्रशासकीय आणि आर्थिक ताण आपण पेलू शकणार नाही. गोंधळ माजेल.
म्हणून, पहिलीपासून महाराष्ट्रातल्या मुला-मुलींना “हिंदी” शिकवण्याचा आततायी मार्ग नको. ह्याच कारणासाठी मी मराठी माणसाच्या मोर्च्यात सहभागी होणार आहे.
#मराठी #मराठीकारण #मराठीमाणसाचामोर्चा
मराठी कलाकार, साहित्यिक, पत्रकार, राज्य सरकारी आस्थापनातील कर्मचारी... या सर्वांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटलाय तो मूलतः मराठी भाषेमुळे. त्यांनी त्यांची सर्व कामं बाजूला ठेऊन मराठीसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. मराठी भाषा जगली तर तुम्हाला पुढे भविष्य आहे, नाहीतर कर्माने मेलात !
ज्या राजकीय पक्षांना मराठी भाषेसाठी ठाम भूमिका घ्यायला जमतं नसेल तर किमान मतांची बेगमी करण्यासाठी असल्या बोटचेप्या भूमिका घेतल्याचं सोंग तरी करू नका.
ही महाराष्ट्राच्या अन् मराठी भाषेच्या अस्तित्वाची लढाई आहे यात एक तर तुम्ही मराठीच्या बाजूने रहा किंवा खुशाल तुमची काशी करा.
आचार्य अत्रे आज असते, तर सरकारच्या हिंदी सक्तीच्या विरोधात त्यांनी आपली धारदार लेखणी आणि जोरदार वाणी वापरून अक्षरशः रान पेटवले असते! संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी भाषेच्या अस्मितेसाठी त्यांनी जो लढा दिला, तो पाहता हिंदी सक्ती त्यांना कदापि मान्य नसती.
#मराठी
छत्रपतींनी वाढवलेला महाराष्ट्र धर्म जपा.
देव, देश आणि धर्माच्या नावाखाली महाराष्ट्राला पानिपत आणि संयुक्त महाराष्ट्र हे दोन तडाखे परप्रांतीय हिंदूंनी दिले आहेत आता तिसरा तडाखा हा निर्णायक असेल ज्यावर मराठी भूमीचे, संस्कृतीचे आणि भाषेचे अस्तित्व ठरेल.
#स्वायत्तमहाराष्ट्र
महाराष्ट्र मध्ये शिकलेल्या निरक्षर/निर्बुद्ध लोकांची कमी नाही हे अश्या पोस्ट पसरवणार्या लोकांकडे पाहून खात्री पटते,
आपण त्यातले नसाल याची मला खात्री आहे.
माझाचा पत्रकार ज्याने ही पोस्ट केलेली तो ती पोस्ट delete करून पळालायeditedपोस्ट आहे कारण ह्या नावाचा पत्रकार अस्तित्वात नाही
बोर्ड वाल्या पोस्ट IT वेल मार्फत पसरवल्या जात आहेत त्याही खोट्या आहेत ह्यांना फोटोतील किल्ला रायगड की प्रतापगड हे माहीत नाही आणि चालले खोटेपोस्ट पसरवायला त्यामुळे कोण ह्या खोट्या पोस्ट पसरवत असेल,त्यांना जाग करा आणि सांगा इथे फक्त महाराष्ट्र धर्म चालणार. @error040290@gajabhauX