Pasha Patel
Chairman
State Agricultural Price Commission, Maharashtra &
Executive President,Chief Minister Environment & Sustainable Development Task Force
Thank you, @DeccanHerald and @MBTheGuide (Mrityunjay Bose), for your continued support and excellent coverage of the Bamboo Revolution! 🌱
Your article "Bamboo biofuel is road to future" beautifully highlights the immense potential of
@DeccanHerald@MBTheGuide bamboo as a sustainable biofuel, a powerful tool against climate change, and a game-changer for green energy and rural livelihoods in Maharashtra.4bb2cf
Deccanherald
Grateful for your insightful journalism that helps amplify this important movement.
@Dev_Fadnavis@narendramodi
Thrilled by the Cabinet's approval of Maharashtra's Bamboo Industrial Policy! 🌱 A milestone for farmers, tribal economies & green growth. Grateful to Hon. CM @Dev_Fadnavis for visionary leadership. Let's build a bamboo-powered future! #BambooRevolution#MaharashtraBambooPolicy
https://t.co/rNaQ9RnkaH
मराठवाड्याचा महापूर फक्त ट्रेलर आहे? पाशा पटेल असं का म्हणाले? त्यांनी अशी काय भयावह भविष्यवाणी क��ली? @BadeVilas यांनी घेतलेल्या Podcast मध्ये पाशा पटेलांनी अनेक खुलासे केले...काय आहेत ते बघूयात...
@Dev_Fadnavis @narendramodi
@iBN8454
बांबू आढावा बैठकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अकोला वर्षा मीना यांनी स्वागत केले आणि पुस्तक देऊन पारस या ठिकाणचे औष्णिक विद्युत केंद्र जैवइंधनावर चालवण्याचा संकल्प केला.
अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना डॉ. पंजाब��ाव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांची भेट झाली. या बैठकीत शेतमालाचा उत्पादन खर्च तसेच बांबू लागवड आणि भविष्यवेधी योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.
@Dev_Fadnavis @narendramodi
अकोला आणि अमरावती दौऱ्यावर असताना मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे @PimpleHars97609 आणि स्थानिक खासदार अनुप धोत्रे @DhotreAnup यांची महामार्गावर भेट झाली प्रसंगी बांबू धोरण आणि भविष्य यावर चर्चा केली.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे या ठिकाणी भव्य बांबू परिषद पार पडली. यावेळी स्थानिक आमदार प्रताप प्रताप अडसड @PratapAdsad_ शेतकरी संघटनेचे नेते नंदूभाऊ खेरेडे आणि स्थानिक पदाधिकारी बांबू लागवड साठी उत्सुक शेतकरी उपस्थित होते.
अमरावती जिल्ह्��ातील चांदुर रेल्वे येथील शेतकरी संघटनेचे नेते नंदूभाऊ खेरेडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली या��ेळी खेरडे यांच्या मातोश्री आणि कुटुंबीय उपस्थित होते. सोबत शेतकरी संघटनेचे नेते जगदीश भोंडे देखील उपस्थित होते.
वाशिम येथील हॅप्पी फेसेस स्कूलच्या स्व. यमुनादेवी शंकरलाल हेडा सभागृहामध्ये आयोजित बांबू परिषद मध्ये राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मार्गदर्शन केले.या बांबू परिषदेचे आयोजन राजू पाटील राजे @RajuPatilRajeयांच्यावतीने करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या परिषदेला खा. संजय देशमुख, आ. श्याम खोडे, आ. तानाजी मुटकुळे, माजी आ. विजयराव जाधव, पुरुषोत्तम राजगुरू, माजी जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी,
यावेळी आमचे वाशिम जिल्ह्याचे सन्मित्र राजू पाटील आणि परिसरातील शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते भेटले. चर्चेदरम्यान बांबूचे महत्त्व आणि उपयोगिता अधोरेखित झाली.
होय, बांबू खरवडलेली शेती वाचवू शकते...
काल वाशिम येथे बाबू आढावा बैठक आणि बांबू परिषद संपवून नागपूर प्रवासात असताना पैनगंगा नदीच्या पात्राजवळहिसई, वाशिम, एसएच-१९७, मंगरूळपीर महान रोड, वाशिम या ठिकाणी नदीपात्रालगत
@Dev_Fadnavis@narendramodi@RajuPatilRaje
जवळपास पाच किलोमीटर अंतरावर मनरेगा योजनेतून बांबू लागवड केल्याचे निदर्शनास आले. ज्या ठिकाणी बांबूची लागवड आहे त्या ठिकाणी नदीलगतची शेती खरवडून गेल्याचे दिसले नाही. इतकी वर्ष मी बांबूचे महत्त्व समजावून सांगत असताना प्रत्यक्ष डोळ्याने या ठिकाणी बाबूचे महत्त्व अधोरेखित झाले