Community Health Officers jo apna transfer chahte hain, Kiyun zaruri hai, video mein dekhiye, isi tarah ki kai alag alag videos aati rahti hai, Central Government ne is par dhyan dena chahiye aur State Governments ne Transfer Policy laagu kar deni chahiye. Sarkar se request hai hamare sujhao par dhyan de. @narendramodi@JPNadda@mpprataprao@OfficeofPRJ@mieknathshinde@TanajiSawant4MH@myogiadityanath @BrijeshPathak0 @NitishKumar
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मागील सहा वर्षापासून 9500 समुदाय आरोग्य अधिकारी(डॉक्टर) गाव पातळीवर काम करत आहेत
त्यांच्या मागण्यासाठी शासन स्तरावरून लवकर योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती. @mieknathshinde
आयुष्यमान भारत हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यामधील ऑपरेशनल गाईडलाईन्स नुसार सहा वर्षानंतर समुदाय आरोग्य अधिकारी यांना शासन सेवेत करण्याबाबत सुचवले आहे याबाबत महाराष्ट्र शासनाने लवकर निर्णय घ्यावे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks