कुणिही न मगितलेला रिव्यू
ब्रम्हास्त्र :
VFX जमलं आहे पण स्टोरी लाईन अतिशय टुकार.
बॉलिवूड ने प्यार की ताकद मधून बाहेर येणं गरजेच आहे.
ऐक्टिंग ठिकठाक.
पार्ट 2 चांगला असावा अशी अपेक्षा..
अरे त्यांनी एवढी 10 वर्ष मेहनत करून बनवला आहे,आपण बघुयात तरी म्हणुन बघायला जाणार असाल तर जावा..