नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ११ व्या तर इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन २० व्या क्रमांकावर आहेत..
"विद्वान सर्वत्र पुज्यते" हे संस्कृत सुभाषित मोदीजींच्या बाबतीत थोडेसे बदलून "इमानदार सर्वत्र पुज्यते" म्हणता येईल..
@ChitraKWagh अहो आधुनिक सावित्री विचित्रा मॅडम तुमची बुद्धी काय गहाण पडली की काय ? त्या बालिश राज्यपालाच्य�� वक्तव्याचे समर्थन करत आहात. हा महाराष्ट्र आहे इथे भडव्याचा उपद्रव चालणार नाही