महिना १० लाख कमावणारे लोकं नक्की असं काय काम करतात ?
१) विश्वास बसणार नाही पण हा पहिला चक्क क्रेन चालवतो..!🤯
भारतातल्या एका niche कन्स्ट्रक्शन? कंपनीत काम करणारा ह्या केरळी भाऊच्या कामाला जगभर डिमांड आहे.
कारण १५०-२००+ टन अशा मोठ्या वजनी वस्तू हलवायला installation ला ह्याला बोलावतात.
आज मुंबई, तर उद्या संभाजीनगर परवा विशाखापट्टणम , मग दुबई , जर्मनी इ इ जागी फिरत असतो भाऊ.
आणि का तर हे काम करणारे लोक कमी आहेत..त्यात भारतीय असल्याने ह्याचा कामाचा आणि वेळेचा रेट प्रगत देशातील क्रेन ऑपरेटर पेक्षा कमी आहे.
२) पुढील २ जण , डॉ आहेत. दोघेही नोकरीला मुंबईत. एक जण मुंबईतील मोठ्या खाजगी हॉस्पिटलचा विभागप्रमुख आहे तर दुसरा बऱ्यापैकी नाव असलेला सर्जन.
३) पुढील २ जण अर्थातच आयटी वाले आहेत. दोघेही work from home वाले. दोघेही US मधील स्टार्ट अप कंपनीत नोकरी करतात आणि ~ १-२ लाख डॉलर पगार घेतात. विशेष गोष्ट म्हणजे दोघेही अलिबाग आणि नांदेड अशा non मेट्रो मध्ये राहून असं भारी काम करता.
४) एक जण मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करतो. जॉईन झाला तेव्हा डबघाईला आलेल्या कंपनीत होता..पगार वेळेवर व्हायचे नाही. (जे ह्या क्षेत्रात खूप rare आहे) पण अभ्यासात फार हुशार होताच असे नाही.पण तिथेच टिकून राहिला.. शिपिंग Cycle positive झाली आणि त्याला त्याच्या लॉयल्टी चे फळ चांगले मिळाले.
६) हा एक जण मोठ मोठ्या जहाजांचे इंजिन सॉफ्टवेअर हॅण्डल करतो. कंपनी भारतातली नाहीये.नेदरलँड्स का नॉर्वे अशी कुठली आहे.पण त्यांना त्यांचा माणूस पाठवून तेच काम करायला जास्त खर्च येतो म्हणून ह्या भाऊचा वापर. भारतात त्याचे काम करू शकणारे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके लोक असतील.
७) हा भाऊ सेल्स मध्ये आहे. सौदी ची एक कंपनी आहे. जी भूगर्भातून तेल आणि गॅस काढण्याचे मशीन इ विकते. हा भाऊ त्या मशीन भारतीय कंपन्यांना विकतो. आता साऊथ ईस्ट आशिया चा भाग पण त्याच्याकडे आल्याने अशातच इन्कम वाढल्याच सांगत होता.
८) अजून २ जण आहेत. एक IIT वाला आणि दुसरा तर B sc, M sc करून M phil केलेला. दोघेही १२ वीच्या मुलांना विज्ञानाचे विषय मोठ्या कोचिंग क्लास नोकरी म्हणून शिकवतात.
९) शेवटचे २ सांगतो. हा भाऊ वकील आहे. अगदी सामान्य पगारावर लागला. पण ज्या लॉ फर्म मध्ये तो काम करतो ती कंपन्या मधील भांडणे सोडवण्यात भारतात टॉप टेन मध्ये आहे. तर तिथे भाऊ आता टॉप पेक्षा दोन लेव्हल खाली आहे तरी पगार उत्तम आहे.
आणि हा दुसरा , तर फंड मॅनेजर आहे. त्याच्या कंपनीचे नाव सांगितलं तरी Google करावं लागेल अशी तशी छोटी कंपनी पण स्टॉक मार्केट बूमच एवढी आहे की तिथेही त्याला १ लेव्हल खाली असून उत्तम पगार आहे.
असो..विशेष म्हणजे एखाद दोन लोक सोडले तर सगळे लोक मराठी आहेत.आणि जे बाहेरचे आहेत ते सर्व जणही उत्तम मराठी बोलतात.
नंतर कधी तरी बिझनेस वाले उदा पोस्ट करेन..👇😅
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढत आहे. सुरुवातीला यामध्ये गुंतवणूक करताना कशी करावी ते समजत नाही. अशावेळी नवीन गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप म्युच्युअल फंडापासून गुंतवणुकीला सुरुवात करावी असं सांगितलं जात, त्याबद्दलची माहिती आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत. 1/4
महाराष्ट्र सरकारची ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली
ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील,ZP, जिल्हाधिकारी,महानगरपालिका, पोलीस, महावितरण यांसह शासनाच्या कोणत्याही कार्यालयातील काम अडकले असेल, पैसे मागत असतील, अडवणूक-टाळाटाळ करत असतील तर खालील लिंकवर जाऊन तक्रार दाखल करा.
तक्रारीची सद्यःस्थिती बघण्यासह आणि स्मरणपत्र देखील ऑनलाईन पाठवू शकता.
नागरिकांची कामे वेळेत झालीच पाहिजेत.
https://t.co/QIH2RKb5Wn
जर वाहत्या पाण्यात समूहाणे अडकलो तर स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवू शकतो हे china मध्ये दिलेले training प्रशिक्षण व्हिडिओ पहा आणि फॉरवर्ड करा जेणेकरून कुणाला तरी उपयोगी येईल
Courtesy social media
SRK WARRIORS PRESENTS
For The First Time In The History Of PARBHANI The Tallest 40Feet Cutout Of King SHAHRUKHAN On The FDFS Of #JAWAN#Jawan7thSeptember2023
Been told that I should do an #AskSRK right now because I am doing nothing to answer questions surrounding #Jawan Prevue. Obviously won’t give away too much but will answer a few for sure. Ready ah ?!