आनंदाचं गुपित वैचारिक स्वातंत्र्यात आहे, या स्वातंत्र्याचं गुपित धाडसात आहे आणि धाडसाचं गुपित स्वतःला नव्याने ओळखण्यात आहे.
#prefessor#biology#maths#science
बदली जरी झाली नागपुरी
तरी जीभ माझी शांत नाही..
रिटायरमेंटची सोय लावण्या
प्रयत्नांना माझ्या अंत नाही..
ट्रोलले जरी प्रयत्न माझे
पुन्हा शाखेत जाईन मी..
टीका होवो कितीही
मला अजिबात खंत नाही..
- आद्यकवी भरोसा डोंगरे हाटील
चंद्राचा सूर्याशी संबंध नसतो.. तो पृथ्वीभोवती फिरतो.. पण पृथ्वी सूर्याला बांधील असल्याने चंद्राची सूर्याभोवती फरफट होते.. नात्यांचं त्रांगडं असच असतं.. डोळ्यामागे झालेल्या फरफटीचा अंत विवरात झाकून जातो.. ग्रहणं मात्र उठून दिसतात..❤️
#नेमाडपंथी
यांत नवल काय आहे? नशीब फक्त साखरच मिसळतात.मागे एकदा एक रील बघितलेली कोल्हापूर भागातील होती.कार्यकर्ता गूळ आणायला थेट गुऱ्हाळात गेलेला.तिथं पण साखरेची पोती रचलेली. का विचारलं तर तिथला माणूस म्हणे म्हणाला गूळ बनवायला. राजरोस गुळाच्या नावे साखरच खातोय देश.
आज टकच्या अंजना ओम कश्यप यांचा मुलगा दिल्लीतील ज्या अमेरिकन एम्बसीच्या शाळेत शिकतो, ती शाळा तब्बल १३ एकर परिसरात पसरलेली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानालगतच्या अतिविशिष्ट चाणक्यपुरी परिसरात या शाळेला तब्बल ८ एकर जमीन अवघ्या १ रुपया वार्षिक भाडेपट्ट्यावर (लीजवर) देण्यात आली आहे, अशी माहिती दिल्लीतील एका पत्रकार मित्राने दिली आहे.
ते असो. हा मुद्दा नाही. खरा मुद्दा पुढेच आहे. या शाळेचे वार्षिक शुल्क फक्त सुमारे 37000 अमेरिकन डॉलर इतके आहे, असे पत्रकार मित्राने लिहिले आहे.
37,000 डॉलर × ₹95.4 = ₹35,29,800
म्हणजे महिन्याला सरासरी विचार केल्यास ती फी जवळपास ₹2.94 लाख प्रति महिना इतकी फी होते. म्हणजे त्या शाळेची वार्षिक फी साधारण 35 लाख रुपये होते. बाकी तुम्ही सगळे जण सुज्ञ आहात स्वतःच सगळा काही अंदाज लावू शकता.
मला यापेक्षा अधिक काहीही बोलायचे नाहीये.
वाचा आणि आज तक बघत थंड बसा.
नीट फ्रॉडमधील अटकेच्या व CBSE गोंधळाच्या बातम्या जाणीवपूर्वक हटवल्या जात आहेत.
तीन आकडी AIR असणाऱ्या मुलाला CBSEच्या गोंधळामुळे जर IIT चा क्रायटेरिया ही पूर्ण होत नसेल तर...???
बोर्डाची परीक्षा पुन्हा देता येत नाही. त्यामुळे त्याचा आयुष्यभराचा मार्ग खुंटला.
त्या विधानपरिषदेत काही लोकोपयोगी कार्य घडणार नसेल तर..जनतेचं रक्त आटवून गोळा केलेल्या टॅक्सवर यांचे चोचले बंद करा..बरखास्त करून टाका विधानपरिषद.. मोप इतक्या राज्यात फक्त विधानसभा आहेत..काय उपयोग नाही त्या सभागृहाचा..इतिहासात कुठलं एखादं राज्य विघातक बिल या परिषदेने अडवून धरलंय..?
वीज पाणी खते..या तिन्ही आघाडीवर महाराष्ट्रात शेतीची कसोटी लागणार आहे..या तिन्हींचं मायक्रो मॅनेजमेंट जे शेतकरी करतील ते टिकतील..हे सरकार वगैरे अतिसंघटित असलेल्या नोकरांना हिंग लावून विचारेना..मग असंघटित शेतकऱ्यांना विचारायचं तर दूरच..असो , संघर्षाशिवाय जगण्यात मज्जा पण नाही..❤️
जनगणनेत १९९० पुर्वी जन्माला आलेले परंतु अविवाहित असलेल्या तरुणांची संख्या वेगळी मोजावी शेतकरी व कामगार तरुणांचे एक भीषण वास्तव समाजासमोर येईल.
@ANI@PTI_News
Your child’s future deserves the right direction. Don’t leave important career decisions to guesswork — get expert guidance from experienced counsellor Dr. @BharatEstudy.
@FreeBreathing0@girishkuber@LoksattaLive 4️⃣ ग्रामीण आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी समान संधी निर्माण कराव्यात
5️⃣ कॉर्पोरेट क्लासेसच्या मनमानी फी आणि जाहिरातींवर नियंत्रण आणावे
परीक्षा असावी, पण विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा “व्यवसाय” ‘‘धंदा’’मोठा होता कामा नये.
– भारत दगडे
संचालक सरस्वती क्लासेस