@AbhiPawarBJP पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AbhiPawarBJP
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
PSI 2021 ची General Merit list येऊन जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे,मा.आयोगाने लवकरात लवकर Final list लावून उमेदवारांचे शिफारस पत्र उपलब्ध करून द्यावे ही विनंती.जेणेकरून Joining ची प्रक्रिया सुरु होईल.
#Declare_PSI_2021_Final_list@mpsc_office@Drsuvarnas
मा.MAT मध्ये असणारे अनाथांचे प्रकरण निकाली निघाले आहे, कृपया मा.आयोगाने तत्परता दाखवून PSI 2021ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (GML) प्रसिद्ध करावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.🙏
#Declare_PSI_2021_General_merit_list@mpsc_office@Drsuvarnas
PSI भरती 2021
जाहिरात सप्टेंबर 2021
पूर्व 26 फेब्रुवारी 2022
मुख्य जुलै 2022
शारीरिक चाचणी नोव्हेंबर 2023
मुलाखती कधी होणार?
सध्या राज्यसेवा मुलाखत कार्यक्रम प्रसिध्द झाला असून तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपणार
मुलाखत कार्यक्रम लवकरात लवकर प्रसिध्द व्हावा
@mpsc_office
Horrified, upset and angry to know about baby #TwinkleSharma! This is definitely not the kind of world we want for our children. We need immediate and strictest punishment for such a heinous crime. #JusticeForTwinkle