PSI 2021 ची General Merit list येऊन जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे,मा.आयोगाने लवकरात लवकर Final list लावून उमेदवारांचे शिफारस पत्र उपलब्ध करून द्यावे ही विनंती.जेणेकरून Joining ची प्रक्रिया सुरु होईल.
#Declare_PSI_2021_Final_list@mpsc_office@Drsuvarnas
मा.MAT मध्ये असणारे अनाथांचे प्रकरण निकाली निघाले आहे, कृपया मा.आयोगाने तत्परता दाखवून PSI 2021ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (GML) प्रसिद्ध करावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.🙏
#Declare_PSI_2021_General_merit_list@mpsc_office@Drsuvarnas
मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे विनंती आहे आपण General Merit list declare करावी.
#Declare_PSI_2021_general_merit_list@Drsuvarnas
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब आणि मुख्य परीक्षा २०२१ पोलीस उपनिरीक्षक या पदाची जाहिरात प्रसिद्ध होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यानच्या काळात पुर्वपरीक्षा, निकाल, मुख्य परीक्षा, शारीरीक क्षमता परीक्षा आदी पार पडल्या. यातून पात्र झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती अद्याप झालेल्या नाहीत. शारीरिक क्षमता परीक्षा होऊन दोन महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे.पात्र विद्यार्थ्यांना याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. विद्यार्थी संभ्रमात आहेत. तरी शासनाने तातडीने मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करावा.
@CMOMaharashtra
#MPSC#PSI 2021
#Declare_PSI2021_interview_Date
⏯ जाहिरात सप्टेंबर 2021
⏯ पूर्व 26 फेब्रुवारी 2022
⏯ मुख्य जुलै 2022
⏯ शारीरिक चाचणी नोव्हेंबर 2023.
शारीरिक चाचणी होऊन दिड -दोन महिने उलटून झाले तरी मा. आयोगाने अजून पर्यंत मा. आयोग मुलाखत कार्यक्रम जाहीर केलेला नाही.जाहीरात येऊन 2.5 वर्ष झाली आणखी किती दिवस वाट बघायची मुलांनी ? कृपया करून साहेब #PSI 21 चा मुलाखत कार्यक्रम लवकरात लवकर प्रसिध्द करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा ही #PSI 2021 पात्र विध्यार्थीची तसेच सर्वांची नम्र विनंती आहे 🙏
#Declare_PSI2021_interview_Date
@mpsc_office@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@Suvarnakharat4@CMOMaharashtra@mieknathshinde
#MPSC#PSI 2021
#Declare_PSI2021_interview_Date
⏯ जाहिरात सप्टेंबर 2021
⏯ पूर्व 26 फेब्रुवारी 2022
⏯ मुख्य जुलै 2022
⏯ शारीरिक चाचणी नोव्हेंबर 2023.
शारीरिक चाचणी होऊन दिड -दोन महिने उलटून झाले तरी मा. आयोगाने अजून पर्यंत मा. आयोग मुलाखत कार्यक्रम जाहीर केलेला नाही.जाहीरात येऊन 2.5 वर्ष झाली आणखी किती दिवस वाट बघायची मुलांनी ? कृपया करून साहेब #PSI 21 चा मुलाखत कार्यक्रम लवकरात लवकर प्रसिध्द करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा ही #PSI 2021 पात्र विध्यार्थीची तसेच सर्वांची नम्र विनंती आहे 🙏
#Declare_PSI2021_interview_Date
@mpsc_office@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@Suvarnakharat4@CMOMaharashtra@mieknathshinde
नेमकी विचारधारा कोणती कारण आजच्या सत्तेतले काल पर्यंत अजित पवार मुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो आणि त्यांची आणि आमची विचारधारा वेगळी असे म्हणणारे आज त्यांच्याशी हातमिळवणी करून नवीन सरकार स्थापन करत आहेत. खरंच आपल्या मताला काही महत्त्व आहे का?
#maharashtapolitics#Ajitpawar
सन्माननीय @mpsc_office@CMOMaharashtra संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2020 बाबत विविध ठिकाणी असलेल्या याचिका एकत्र करून त्याची लवकरात लवकर सूनवणी द्येऊन न्यायालयीन तिढा सोडवावा आणि संयुक्त गट ब मुख्य परीक्षेची तारीख लवकर जाहीर करावी #CombineMains2020#mpsc
Heartiest congratulations to @ranjitdisale sir from Madha Taluka, Solapur who won the @TeacherPrize. You make every Indian so proud! May you keep inspiring and showing the light to many more.
#GlobalTeacherPrize