I'm deleting this soon because it's a legit cash-printing formula.
𝗣𝗮𝗶𝗱 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲 𝗙𝗥𝗘𝗘 (PART - 3)
1. Artificial Intelligence + Data Analyst
2. Machine Learning + Data Science
3. Cloud Computing + Web Development
4. Ethical Hacking + Hacking
5. Data Analytics + DSA
6. AWS Certified + IBM COURSE
7. Data Science + Deep Learning
8. BIG DATA + SQL COMPLETE COURSE
9. Python + OTHERS
10 MBA + HANDWRITTEN NOTES
(72 Hours only ) Cost About - $500
To get: -
1. Follow (So I can DM you )
2. Like & retweet
3. Reply " Send "
सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक मैलावर ऐतिहासिक शौर्याचा पैलू जोपासत विस्तारलेले आपले महाराष्ट्र राज्य!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन_२०२६
आरटीई २०२६ प्रवेश प्रक्रिया सुरू !
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% शालेय ऑनलाईन अर्ज कालावधी १७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ याची पालकांनी नोंद घ्यावी.
📚 आवश्यक कागदपत्रे
• पालकांचे आधारकार्ड
• बालकाचा जन्मदाखला
• जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
• लाईट बील/रेशन कार्ड/भाडे करार / बँक पासबुक
• उत्पनाचा दाखला (2023-24 किंवा 2024-25)
• पासपोर्ट साईज फोटो
📍 https://t.co/xmDxC3wfobया संकेतस्थळावर जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.
#ManjushaNagpure #Mayorofpune
जर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी त्यांच्या देहाचा त्याग न करता इस्लाम स्वीकारला असता तर .?
ह्या एवढ्याच गोष्टीचा सद्सद्विवेक बुद्धीने विचार करावा आणि सर्वांनी लहान,मोठ्या थोरांनी बलिदान मास पाळणे हे प्रत्येक हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे आणि कर्तव्य हे कारणाविना पाळलं जातं
गड्यांनो,
आज पासून धर्मवीर बलिदान मास सुरु झाले आहे.
आपण आपले हिंदू सण साजरे करत असताना कोणत्याही माणसाला विनंती करावी लागत नाही, पण हे सण,रुढी, परंपरा आणि हिंदू धर्म ज्या राजाच्या बलिदानामुळे अस्तित्वात आहे, त्या राजाच्या बलिदान मास पाळावा यासाठी आम्हाला बैठका घ्यावा लागतात.
मित्रांनो मोठं व्हायचंय, तर राग सोडावं लागलं बरं. तुम्ही एखाद्यावर रागावल्यावर तणतण करत बसता. नंतर दिवसभर काम करताना तेच ड��क्यात येतं राहतं आणि काम थांबून जातात. अशावेळी समोरचा मात्र move on झालेला असतो.
अशावेळी सरळ सोपं ignore करून टाकायचं. तुम्ही एखाद्याकडं दुर्लक्ष केलं की तो तसा शांत होऊन जातं. लक्षात ठेवा, शांततेनं सगळ्या गोष्टी क्लिअर होतं जातात. त्यामुळं रागाला बाय बाय करा आणि समाधानी आयुष्य जगा.
5 Free Courses for aspiring Data Engineer.
1. Python for Data Engineers - https://t.co/o8DRcy1BA3
2. Complete SQL For Data Engineers - https://t.co/f0HHgbls0U
3. Data Engineering mock Interviews - https://t.co/A4dJqjHXTb
4. Azure Data Engineer Project - https://t.co/tyszuDdW66
5. Git & Git Hub for Data Engineers - https://t.co/VsGYYn3FKc
I hope this will help all the aspiring Data Engineers.
PS~ My new Data Engineering Batch is starting on coming Saturday. DM to know more!
#bigdata #databricks #apachespark
पुण्यामध्ये चाललय तरी काय ?
नोकरीच्या शोधात अनेक मुलं पुण्यात येतात..
आणि त्यांची फेक जॉब च्या नावाखाली फसवणूक होते.. हे चालू आहे अजितदादा पालकमंत्री असलेल्या पुण्यात हे एक रॅकेट आहे ज्याच्यावर कोणाचा तरी मोठा वरदहस्त आहे.. एका मुलीची फसवणूक झाली हे लोक हिंदी भाषिक आहेत.
📢 महत्त्वाची माहिती – प्रायव्हेट शिष्यवृत्ती
✅ अर्हता:
8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीचे विद्यार्थी तसेच
ITI, Diploma, BE, Engineering, Law, MBBS, Medicine, Architecture, Design, Management शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2025
1/2
चला एका तरी नेत्याने मान्य केलय पुण्याच वाटोळ झालय म्हणजे सुधारणेला वाव आहे.
हे १०-१५ वर्षापूर्वी हिंजवजीत व्हायला पाहिजे होते ते आता होतय.
हिंजवडीच्या कारभार्यांना मोठी स्वप्न बघायला शिकवणे गरजेचे आहे.
#pune#hinjawadi#PuneRains#punenews#पुणे
⚡"Hinjewadi IT space turned into a waterlogged zone!
Poor drainage, choked roads, heavy risk potholes are big risk for IT employees.
Still, tech leaders stay silent. Time for industry heads to speak up for their teams! #HinjewadiTraffic#TechLeaders#Pune
🚨This is #Pune phase 2.
7th June 2025 11.45am IST :
The place where millions of youth come with a dream...just to witness such an epic failure.
@CMOMaharashtra@Devendra_Office do you think Pune can maintain IT 👑 under such pathetic condition?
#Rain#WFH@AshwiniVaishnaw
भोपाल में लोकमाता देवी अहिल्याबाई होल्कर की जयंती पर श्रद्धासुमन अर्पित करने का सौभाग्य मिला। राष्ट्रसेवा के प्रति उनका समर्पण भाव हर किसी के लिए प्रेरणास्रोत बना रहेगा।
Buddy one question whomsoever the handle belongs to : Whatever you are exposing and sharing is good but for whom u r sharing this ( IT majdoor of Hinjawadi ) Do they really care ??? I mean do they at least bother ?… see the likes and shares 😊