सह्याद्री रांगेत असणारी पावसाची संततधार आणि कोसळणारे ढग🌧️⛈️... त्यात तो निसर्गरम्य हिरवा डोंगर जस की स्वर्गच 🏞️...
अशा वातावरणात हरवून जवस वाटत 🤗...
या मक्याचं कणीस खायला 🌽...
8 डिसेंबर रोजी प्रकाशगड बांद्रा येथे विद्यार्थ्यांच्या न्यायहकासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन विद्युत सहायक उपकेंद्र सहायक कनिष्ठ अभियंता पदाच्य��� हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या महावितरण प्रशासनाला जाग आणण्यासाठी विद्यार्थ्यांचा हक्क मिळवण्यासाठी हजारोंच्या संख्येने सामील व्हा
@Dev_Fadnavis@TV9Marathi@mieknathshinde@RajThackeray@abasaheb_patil
साहेब,ऊर्जा विभाग जा.क्र.०४/२०१९ मधील महाराष्ट्रातील २२६९ मुलांचे कागदपत्रं पडताळणी होऊन ७ महिने झाले.महावितरण प्रशासन या कडे दुर्लक्ष करत आहे.येत्या दिवाळी ला नियुक्ती देऊन उपकृत करावे.ही नम्र विनंती.🙏🙏🙏