भारतीय जनता पार्टी कार्यालय, जालना येथे भारताचे पंतप्रधान @narendramodi ji यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री @raosahebdanve व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.#SevaSaptah
Leaving for Nashik, where I will join the programme marking the conclusion of the #MahaJanadeshYatra of Maharashtra’s dynamic CM @Dev_Fadnavis Ji. Under his stellar leadership, Maharashtra has seen unparalleled progress and stability. Do watch my speech at around 1:15 PM today.
काशी में लोगों का अभूतपूर्व प्यार और आशीर्वाद मिला।
समाज के हर वर्ग के लोगों का स्नेह और समर्थन प्राप्त हुआ।
काशीवासियों से मिले इस अगाध प्रेम से अभिभूत हूं।
सकाळ या वृत्तपत्रासोबत विस्तृत संवाद साधला. यावेळी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुका, महाराष्ट्र,आमच्या भविष्यातील योजना, आणि बऱ्याच इतर विषयांवर चर्चा झाली. जरूर वाचा @SakalMediaNews@abhijitpawarapg https://t.co/Ip8ciArQu8
पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतोय् !
गोंदिया येथे आज आपल्याशी संवाद साधेन!
काँग्रेस-राष्ट्रवादी ही गरिबहित-विरोधी आघाडी आहे. जनतेशी त्यांची कधीही बांधिलकी नव्हती, ना त्यांच्या नेत्यांची कधी जनतेशी नाळ जुळली. म्हणूनच आज महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई(अा) महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे! @BJP4Maharashtra@ShivSena
महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना नमस्कार!
आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे.
These pictures from Rudrapur indicate which Party is Uttarakhand's preferred choice!
Grateful to all those who joined the rally in large numbers. @BJP4UK