आय टी महामंडळाकडून संगणक परिचालक हे पद निश्चित करण्यात यावे या एकच मागणी साठी संगणक परिचालक 27 नोव्हेंबरला मुंबईत धडकणार # एकच मिशन हिवाळी अधिवेशन # संगणक परिचालक #
साेमय्या सर CSP-SPV च्या घाेटाळ्याची माहीती बाहेर काढा आमच्या वर तुमचे खूप ऊपकार हाेतील -संगणक परिचालक ग्रा. पं. सर्व आम्हांला न्याय मिळेल हीच अपेक्षा@SiddheshwarMun7@KiritSomaiya @
आपल्या रास्त मागण्यासाठी लोकशाही मार्गाने सुरू असलेले संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन 9 व्या दिवशी पोलिसांनी लाटी चार्ज करुन आंदोलनं उधळून लावले पोलिसांचा व ठाकरे सरकारचा जाहीर निषेध ⚫⚫⚫👎👎 @abpmajhatv@zee24taasnews@Dev_Fadnavis@dhananjay_munde
मा.@CMOMaharashtraसाहेब संगणकपरिचालक हे प्रत्येक कामात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याला रक्ताचा तुटवडा असल्याचे मा.@rajeshtope11 साहेबांनी सांगितले.त्यामुळे शासनाच्या आवाहनाला साद घालत अमरावती जिल्ह्यातील संगणकपरिचालकांनी रक्तदान केले.@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
तरी शासनाने संगणकपरिचालकांच्या भविष्याचा विचार करून आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार,गैरप्रकार,मनमानी करणाऱ्या csc-spv या कंपनी सोबत शासनाने करार न करता राज्यातील सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन किमान वेतन देण्यात यावे हि नम्र विनंती.
कारण की सध्या कोरोना या आजाराच्या प्रादुर्भावासाठी राज्यातील संगणकपरिचालक हे शासन,प्रशासन व जनता यांच्या मधील दुवा म्हणून एकीकडे जीव धोक्यात घालून काम करत आहेत अशा परिस्थितीत शासन जर परत या भ्रष्ट कंपनी सोबत करार करत असेल तर हा राज्यातील ग्रामीण भागातील तरुणावर मोठा अन्याय होईल.
असलेल्या csc-spv या कंपनीने 3 वर्षात सुमारे 300 कोटिंचा ग़ैरप्रकार केलेला असून या कंपनीचा शासना सोबत असलेला करार येत्या 31मार्च 2020 ला संपत असून याच कंपनीला पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने तयार केलेला असल्याचे समजले आहे हे अतिशय दुःखदायक व दुर्दैवी आहे.
कायमस्वरूपी पदनिर्मिती करणे आवश्यक आहे,असे राज्यातील ग्रामपंचायतीनी सुद्धा शासनास कळवलेले आहे. त्यासाठी संगणकपरिचालकांची नियुक्ती नियुक्ती महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून करणे व किमान वेतन देणे गरजेचे आहे. त्याच बरोबर आपले सरकार सेवा केंद्राची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नियुक्त
मा.ना.@mrhasanmushrif साहेब,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या csc-spv कंपनी सोबत परत करार न करता राज्यातील सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळा कडून नियुक्ती देऊन किमान वेतन देणे बाबत.आपणास कळविण्यात येते की,
राज्याचे ग्रामविकासमंत्री मा.@mrhasanmushrif साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
#संगणकपरिचालक
ग्रामिण स्तर पर ! गरीब महीलाओ ने दस महीलाका ग्रुप करके मायक्राे फायनांस का लाेन लिया है! देशभर मे Lockdown हाेने वजह से तिन महीने का EMI नही भर पायेंगे! ऊन महीलाओ सरकार से विनती है, की EMI के लीये 3 महीनेकी एक्सटेंशन #AskZee मिले.@PMOIndia@CMOMaharashtra@ZeeNews