#नामांतर लढ्याची साक्ष देणारा जिवंत इतिहास असा अपमानकारकरित्या जमीनदोस्त केला जातोय. हा आपल्या अस्तित्वावर घाला आहे.
नामांतरासाठी ज्यांनी त्याग, समर्पण दिले अश्यासर्वांचा हा अवमान आहे. औरंगाबाद महानगरपालिका, पोलीस प्रशासन व मनुवादी राजकारणी अश्या सर्वांच्या षडयंत्राचा
#हल्लाबोल
कोम्बींग ऑपरेशन मधील पोलीस हिंसाचारात जीव गमावलेल्या सोमनाथच्या कुटुंबाने शासकीय मदत नाकारली. आता त्यांच्या पाठीशी फुले आंबेडकरी समाजाने उभे राहण्याची गरज आहे. तुमचे Ru 10/1/- सुद्धा आज महत्त्वाचे आहेत.
#JusticeForSomnathSuryawanshi
पुलिस पिटाई में रीढ़ की हड्डी में चोट लगने से सोमनाथ सूर्यवंशी की मौत! — यह दिव्य मराठी के आज के प्रकाशन में प्रकाशित हुआ है।
सोमनाथ सूर्यवंशी की मृत्यु की जानकारी देते समय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्र विधानसभा में झूठी जानकरी दे कर पूरे सदन और साथ ही साथ पूरे राज्य को गुमराह किया।
घाटी के सरकारी अस्पताल में की गई पोस्टमार्टम रिपोर्ट में कहा गया है कि सोमनाथ सूर्यवंशी की मौत रीढ़ की हड्डी में चोट लगने के कारण हुई।
यह अब स्पष्ट हो गया है कि सोमनाथ सूर्यवंशी की मौत हिरासत में पुलिस की पिटाई से हुई थी। सोमनाथ की पिटाई करने वाले पुलिस वालों पर हत्या का आरोप लगाया जाना चाहिए।
सोचिये अगर किसी राज्य का मुख्यमंत्री भरे सदन में खुलेआम झूठ बोल रहा है तो राज्य का क्या होगा?
#JusticeForSomnathSuryawanshi
सरकारने गांभीर्याने घ्यायला हवे
बीड, लातूर आणि परभणी या घटना सरकारने जेवढ्या गांभीर्याने घ्यायला हव्यात, तेवढ्या गांभीर्याने घेताना दिसत नाही.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ हरपले...
देशाला आर्थिक संकटातून वाचविणारे प्रतिभा संपन्न अर्थमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिरशांती मिळो!
#ManmohanSingh#भावपुर्णश्रद्धांजली
मला वाटलंच होतं हे सगळं माझ्या समाजाला हळहळ करून मारण्यासाठी शिजलं होतं. इंटरनेट बंद करून कोम्बिंग सुरु आहे. आया बहिणींना टार्गेट केले जात आहे. पोलिसांनी हे तात्काळ थांबवावं!
@CMOMaharashtra
नेहमी बाबासाहेबांची, संविधानाची विटंबना करणारा माथेफिरूच कसा असतो ?
आरोपीला माथेफिरू म्हणवून वाचवण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये. त्याच्या मागचा मास्टरमाईंड कोण आहे याचा तपास पोलिसांनी करावा !
#जयभिम#संविधानजिंदा��ाद #परभणी #निषेध
@CMOMaharashtra
परभणी येथील पोलिस प्रशासन आंबेडकरी युवकांन सोबत हिटलर पध्दतीने वागत आहेत, हा पोलिसांचा आतंकवाद लवकरात लवकर थांबवा.अन्यथा महाराष्ट्र सरकारला आणि पोलिस प्रशासनाला याच�� परिणाम भोगावे लागतील.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks @mieknathshinde
EVM विरोधात वंचित बहुजन ���घाडी उभारणार जनआंदोलन!
राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाची सुरुवात!
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. #विधानसभा
भोतमांगे परिवाराच्या झोपडीचे रूपांतर स्मारकात करा - ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई : दलितांना, विशेषत: दलित महिलांना नाकारलेला न्याय आणि दलितांवरील प्रचलित जाती-आधारित अत्याचारांची आठवण म्हणून भोतमांगे कुटुंबाच्या झोपडीचे रूपांतर स्मारकात करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, आज भोतमांगे यांची ��ोपडी रिकामी पडून आहे. खैरलांजी हत्याकांडातील गुन्हेगार, पोलीस, काँग्रेस, राष्ट्रवादीचे शक्तिशाली राजकारणी हे सगळे अत्यंत क्रूर, अमानवी आणि रानटी जातीय हिंसाचार झाकण्यात आणि भोतमांगेना न्याय मिळू नये यासाठी प्रयत्न करत होते असा आरोपही त्यांनी तत्कालीन काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारवर केला आहे.
खैरलांजी जातीय हत्याकांडाला आज 18 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु या घटनेने राज्यातच न��्हे, तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. आंबेडकरवादी संघटना आक्रमक होत रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत होते. या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
---
#PrabuddhBharat
आज नांदेड येथे नवोदया मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल व ट्रॉमा केअर सेंटरचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे नेते @Prksh_Ambedkar यांच्या हस्ते करण्यात आले. याव���ळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.