@saurabhkoratkar@amitrthackeray भाजपची सत्ता असताना टिपू सुलतानचा फोटो लागलाच कसा ?
हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या सरकारचा नेमका फायदा काय ?
देशाचे आणि राज्याचे गृह मंत्री काय तुमचे ट्विट वाचायला बसवले आहे का?
चाटायची पण एक हद्द असते सौरभ
Narendra Modi in May : Don't travel abroad for 1 year
Overseas visit of Modi since then
United Arab Emirates
Netherlands
Sweden
Norway
Italy
France
Slovakia
Seychelles
Indonesia
Australia
New Zealand
Uzbekistan
Kyrgyzstan
He has travelled 13 countries in 4 months.
डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट आणि त्यांना विरोध करणारे गणपती मंडळाचे कार्यकर्ते, हा माणसाच्या उत्क्रांतीचा प्रवास आहे. हुल्लडबाज आणि उत्सवप्रिय कार्यकर्त्यांना बापट काय म्हणतात, हे कळायला मानवी उत्क्रांतीचे बरेच टप्पे पार पडावे लागणार आहेत. .
हा मराठमोळा महाराष्ट्र आपला आहे आणि आपल्यालाच जपायचा आहे.
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारा संघ आणि भाजपचा कार्यकर्ता दाराला कडी लावून घरात लपून बसला आणि पुन्हा एकदा मनसे-शिवसेना रस्त्यावर धावून आली.
हिंदुत्वाच्या नावाखाली मुंबई लुबाडणारे परप्रांतीय हिंदू कुठे गेले ?
काल लालबाग परळ मध्ये जे घडलं त्याला खणखणीत उत्तर द्यायला फक्त #मराठी पोरं धावून आली.
मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दाखवून दिलं की मराठी माणसावर अन्याय झाला तर आम्हीच उभे राहतो. नेहमीप्रमाणे भाजपचे तोंडपुजे नेते दाराला कड्या लावून घरात लपून बसले होते.
Kriti Sanon wearing a bikini in a Raksha Bandhan ad creates more outrage than Ram Rahim getting parole 17 times after being convicted of rape.
That alone says everything.
@AshwiniVaishnaw On time Mumbai local trains and the safety of the Mumbai commuters is most important Mrm Ashwin Vaishanav rather than Wada pav chutney.
Otherwise people would soon put Green Mirchi in your ...S !!!
.@nitin_gadkari Please visit World Trade Centre, Kharadi on a weekday and travel with me in my car in the evening. We’ll start at 5 PM, and I’ll show you how long it takes to cover 30 km. If we reach in under 90 minutes, you win.
It’s 2026. Please stop making such claims. People aren’t going to fall for them anymore.
जंतर मंतर वर पंतप्रधान मोदी यांच्या विरुद्ध घाणेरडे स्लोगन लिहिणारे घोषणा देणारी जेन झेड ची पिढी जेव्हढी बेशरम आणि असंस्कृत आहे
....
त्या पेक्षा बेशरम आणि असंस्कृत आहेत धर्मेंद्र प्रधान चे लोकसभेत स्वागत करणारे भाजप चे खासदार .
Supreme Court lawyers gather for a recitation of the Preamble to the Constitution at the Supreme Court lawns today under the banner, "Save Democracy, Save Constitution”.