Veena is not much older than Shivani but so much more mature than she is. In fact, she is way more mature than even Rupali. #bbmarathi2#BiggBossMarathi2
"...if you know what a court is" असं आस्ताद मेघाला म्हणाला. त्याला स्वत:ला न्यायालय माहित आहे का?
वकीलाने दलील करायची असते निर्णय द्यायचा नसतो.
आणि आवाज चढवायचा किं नाही हे हि सांगायचं नसतं.
@BBmarathi@ColorsMarathi#biggbossmarathi
पुष्कर आणि सई नी मेघाची साथ सोडल्यावर आस्ताद आता चेकाळलाय. सगळे जणं मेघावर लांडग्यांसारखे तुटून पडलेत. #biggbossmarathi@BBmarathi@ColorsMarathi https://t.co/pp7t3zEitq
दुसऱ्या महिलांचे अंतरवस्त्रांचं बीभत्स रित्या प्रदर्शन करताना काही वाटलं नाही रेषमला. मग कसं सांगावं कि हिनी चुकूनच स्वत:चे कपडे दिले? #BiggBossMarathi@BBmarathi@ColorsMarathi
स्मिताचे कपडे प्रायोजित आहेत म्हणून तिला कोणी काहीही बोलू नये.
तिला मूर्ख म्हंटलेले आवडत नाही पण लगेच पुढच्या वाक्यात म्हणते मी येडा बनून पेढा खाते. मुर्ख असणं आणि मुर्खपणाचं सोंग आण्णं, दोन्ही बाबतीत लोकं तुला मुर्खच म्हण्णार.
@BBmarathi@ColorsMarathi#BiggBossMarathi
निर्लज्ज नंदकिशोर ला अजून कळत नाही आहे की त्याने स्त्रियांचा अपमान कुठे केला. म्हणजे सगळी उत्तर चुकीची देऊन वर विचारायचं की मला नापास का केला?
@BBmarathi@ColorsMarathi#BiggBossMarathi
लोकांची अंडी-पिल्ली काढायला आलेले नंदकिषोर चौगुले सध्या अशा कोंबडी सारखं तोंड करून बसले आहेत जीची स्वतःची अंडी कोणीतरी चोरून नेली आहेत.
@BBmarathi@ColorsMarathi#BiggBossMarathi
आस्ताद स्वतःला भांडणं मिटवण्यात उस्ताद समजतो. म्हणे मी आऊला आत घेऊन गेलो नंदकिशोरबरोबर भांडताना. एवढा सत्यवादी आणि न्यायवादी होता तर नंदकिशोरला का नाही घेऊन गेला आत?
@BBmarathi@ColorsMarathi#BiggBossMarathi
आस्ताद आणि भूषण म्हणतात त्यांना आऊ बद्दल आदर आहे. पण कोणतरी फालतू माणूस त्यांचा अनादर करत असताना त्याला थांबवण्याएवढी हिम्मत दोघांमध्ये नाही. एकदम दांभिक माणसं आहेत ही.
@ColorsMarathi@BBmarathi#BiggBossMarathi