कुछ ही देर में ‘अमृत भारत स्टेशन योजना’ के अंतर्गत देश भर में मा. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जी 508 रेलवे स्टेशनों के पुनर्विकास का शिलान्यास करेंगे।
उस में महाराष्ट्र के 44 स्टेशनों का समावेश है !
@narendramodi#AmritBharatStation#अमृत_भारत_स्टेशन_योजना #AmritBharatStationScheme #AmritBharatStations #Maharashtra #Railway #NarendraModi
देशभरात आमच्यासारखे लाखो लोक प्रवास करतात. रेल्वेस्टेशनवर असणाऱ्या अपुऱ्या सोयीनमुळे आम्हाला त्रास होतो मात्र नरेंद्र मोदीजींच्या अमृत भारत स्टेशन या अभिनव संकल्पनेतून स्टेशन्सचा पुनर्विकास होणार.
#AmritBharatStations
एकीकडे एकनाथ शिंदे ऑन फील्ड जाऊन मदत करत आहेत तर, दुसरीकडे देवेंद्रजी अधिवेशनात सरकाची बाजू मांडत आहे आणि सोबतच अजित दादा कंट्रोल रूम सांभाळत आहेत...
वेळ कठिण आहे पण सरकार खंबीर आहे...
Deadly combination Ever...
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
मा.श्री वासुदेव नाना काळे यांची पुणे जिल्हा ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....💐👑🙏🌷
@VasudeoKale
✅Under the new regime, there is no income tax to be paid for annual income up to Rs 7 lakh, which effectively increases to Rs 7.27 lakh with marginal relief provisions.
✅A standard deduction of Rs 50,000 has also been introduced under the new income tax regime.
✅There has been 100% increase in total percentage of ITRs processed within one day of their filing compared to the previous year.
✅Exemption on medical expenditure of senior citizens has been raised from Rs 30,000 to Rs 50,000.
✅There is exemption from GST on life saving drugs & cancer medicines.
- Smt @nsitharaman lists out steps taken by Modi Govt for middle class.
महाविजय २०२४ अभियान प्रशिक्षण वर्गाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री मा. विजय भाऊ चौधरी आदी मान्यवर.