विरोधकांना तोंडावर पडण्याची सवय झाली आहे.
सदर वाहन हे पोलिसांचे आहे. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनच ते वाहन माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी चालवले आहे.
हे असलं पीयुसी वगैरे शोधण्यापेक्षा तुम्ही फक्त राहुल गांधी इतके परदेश दौरे कसे काय करतात, त्यांना या परदेश दौऱ्यासाठी कोण पैसे पुरवते ते शोधा !
#WhoFundsRahul
आमचा दौरा 'वसूली'साठी नाही, तर मुंबईकरांच्या 'सुरक्षे'साठी आहे! 🚩✅
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचे इंधन बचतीचे सल्ले आम्ही पाळतोच, पण जनतेच्या कामासाठी वेळेची बचत करणे हे देखील महत्त्वाचे आहे. एकाच वेळी अनेक नाल्यांची पाहणी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी एकत्र फिरत होते. रस्त्यावरची ट्रॅफिकमधील वाहने मोजून ती 'भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांचा ताफा' म्हणणे ही तुमची केविलवाणी मानसिकता आहे.
नालेसफाईच्या कामात पारदर्शकता यावी आणि कंत्राटदारांची चोरी पकडली जावी यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत. ताई, घरात बसून शब्दांचे फुलोरे सांडण्यापेक्षा कधीतरी लोकांच्या समस्या जाणून घ्यायला मैदानात उतरा, म्हणजे ७ आणि २५ मधला फरक समजेल!
#NoToFakeNarrative #AmeetSatamWithMumbai
@VarshaEGaikwad
भाजप कुर्ला न्यू मिल रोड मंडळ महामंत्री श्री रवींद्र जी यादव यांचा पुत्र कुमार हर्ष रेखा रवींद्र यादव याने दहावीच्या परीक्षेत ८९% मिळवल्याबद्दल मनोपूर्वक अभिनंदन 🪷💐
दबावातून ट्रॅफिक हवालदार बॅरिकेड्स सायं ८ वाजताच काढतात. NO ENTRY नियमाचा धज्जा उडतो. अख्ख्या न्यू मिल रोड वर ट्रॅफिक जाम होतो. ढसाळ साहेबांची एवढी काय अडचण किंवा "जवळीक" किंवा व्यवहारांची शक्यता आहे, याची enquiry झाली पाहिजे.
दिपू सिंह, भाजप कुर्ला न्यू मिल रोड मंडळ अध्यक्ष
मा. वाहतूक मंत्री श्री @PratapSarnaik जी,
सुर्वे चौक नाका, LBS मार्ग येथे श्री कृष्ण चौकाकडे येणाऱ्या वाहनांसाठी वेळपत्रकासकट NO ENTRY फलक @MTPHereToHelp मार्फत लावला आहे.
तरीही तेथे असलेल्या Atlas University, Equinox कार्यालयांना वाहतुकीसाठी कुर्ला RTO वरिष्ठ ढसाळ यांच्या ..
@MTPHereToHelp@MumbaiPolice
Kindly stop this menace of illegal #SharedRickshaws.
All safety regulations have gone for a toss right at Santacruz station passing Vakola Traffic Chowkie as shown in picture!
No citizen wants these, but are forced to take them as they ...
1/2
भाजप वॉर्ड १६६ महामंत्री सायली ताई दळवी यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देऊन गफूर खान येथील शौचालयाची रीतसर दुरुस्ती केल्याबद्दल महानगर पालिका L वॉर्ड अधिकारी व कर्मचारी यांचे मनोपूर्वक आभार.