Under PM @narendramodi and FM @nsitharaman, Indian economy is the fastest growing economy with 7.2%. IT IS THE FASTEST IN THE WORLD.
Experts wrong, critics silenced. India speaks with confidence and clarity.
#9YearsOfModiGovt
देशभरात आज पंतप्रधान @narendramodi यांच्या मन की बात या कार्यक्रमाची शताब्दी साजरी होत आहे. देशवासीयांसोबत जनसंवादाच उत्कृष्ट माध्यम बनलेल्या #मन_की_बात या कार्यक्रमाच्या १०० व्या भागाचा आज प्रभारी म्हणुन बहिरवाडी ता.पुरंदर येथून साक्षीदार झालो...
#MannkiBaat100Episode
We are with you all in this journey. People of Maharashtra, Government of Maharashtra we are all with you.
इस पूरी यात्रा में हम आपके साथ हैं। महाराष्ट्र की जनता, महाराष्ट्र सरकार हम सब आपके साथ हैं।
या सगळ्या प्रवासात आम्ही तुमच्या सोबत आहोत. महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्राचे सरकार आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.
(Cascavelle Pandurang Kshetra Mandir, Mauritius | 29th April 2023)
#Culture #MarathiManoos #MaharashtraMauritius #DevendraInMauritius #Mauritius #IndiaMauritius #Historic #Maharashtra
पुण्याचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या खासदार गिरीशभाऊ बापट यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले, ह्या दुःखद प्रसंगी संपूर्ण भाजप पक्ष बापट कुटुंबियांच्या सोबत आहे.
ओम शांती. 🙏
दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव, श्री रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांच्या आयुष्यात आरोग्यदायी आणि सुखी, संपन्न श्रीराम प्रहर कायम रहावा, अशी प्रभू चरणी प्रार्थना.
जय श्री राम!
सगळा देश लुटुन खाल्ला आणि सरकारी बंगले ,गाड्या वापरून ऐश केली
एका क्षणात हे वैभव निघुन जाणार याचे दुखः फक्त एक समदुखी आणि कर्तृत्वशुन्य घराणेशाहीच्या जीवावर सत्ता भोगनाराच समजु शकतो.........
#RahulGandhiDisqualified
उद्धव ठाकरे आता सभांमध्ये “सावरकर आमचे देव आहेत” अस सांगतायेत. पण हेच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री बनून सत्ता उपभोगत असताना, राहुल गांधीने सावरकरांचा वारंवार अपमान करूनही शांत बसले, त्यांना आता सत्ता, पक्ष, चिन्ह गेल्याने उपरती झाली.
ज्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला, अशा कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना आणि त्यांची वकिली करताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना काडीचीही लाज वाटत नाही का???
#Hindutva#balasahebthackeray
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावर राहुल गांधीला खडे बोल सुनवण्याचे सोडून महाविकास आघाडीचे नेते “शिव-फुले-शाहू-आंबेडकर” यांचे पोस्टर झळकवून महापुरुष विरुद्ध महापुरुष असे चित्र उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महापुरुषांना जातीमध्ये विभागणे हे दुर्दैवी आहे.
आदित्य ठाकरे म्हणतात की 'लोकशाही संपत चाललेली आहे', 'आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय'. त्यांनी सामना वाचावा, त्यांना समजेल की ते खोटं बोलत आहेत. त्यांच्याच सामना मध्ये खरं कारण दिलेलं आहे.