भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी श्री चंद्रशेखर बावनकुळेजी आणि भाजप मुंबई प्रदेश अध्यक्षपदी श्री आशिष शेलारजी यांची निवड झाल्याबद्दल यांच्या स्वागतकरिता भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईद्वारे ' समर्थन बाईक यात्रा ' आयोजन करण्यात येत आहे.
As part of the #HarGharTiranga campaign launched by the respected Prime Minister Shri @narendramodi ji.
Today Unfurled the tricolor at my residence in Versova_Vidhansabha
The tricolor that binds everyone in the thread of unity is the pride of every Indian!
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष श्री विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने अतिशय दुःख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ओम शांती 🙏
श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली व आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर जी यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदानात येथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कलंकित मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
नवाब मलिक हटाओ देश बचाओ.
उत्सव हा विजयाचा
दिवस सोनं लुटण्याचा
जुने हेवे दावे विसरून सारे
दिवस फक्त आनंद लुटण्याचा
दसरा व विजयादशमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!
सिद्धेश शिंदे
अध्यक्ष
युवा मोर्चा वर्सोवा विधानसभा