10 सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढून सेकंड फेज शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा केला मात्र पोर्टलवर केवळ खाजगी संस्थेच्या जाहिराती देण्यास सुरुवात केली पण
#सेकंडफेज_ZPजाहिरात_द्या देत नसल्याने हा आक्रोश आहे!
जिल्हा परिषद शाळा बंद आणि शिक्षक भरती बंद!!!!
पुरोगामी महाराष्ट्र!
#Secondphase जिल्हा परिषद 10% रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित अपलोड करा.
#10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा.
#शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज मधील भरती त्वरित पूर्ण करा.
#Secondphase जिल्हा परिषद 10% रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित अपलोड करा.
#10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा.
#शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज मधील भरती त्वरित पूर्ण करा.
#Secondphase जिल्हा परिषद 10% रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित अपलोड करा.
#10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा.
#शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज मधील भरती त्वरित पूर्ण करा.
शिक्षणआयुक्त कार्यालय पुणे एल्गार आंदोलनाचा आजचा चौथा दिवस,शिक्षण विभागातून सेकंड फेज ZP जागा मान्यता दिली त्याच जागा पवित्र पोर्टलवर येत नसल्याने पवित्र सन गुढीडव्यादिवशी आम्ही रस्त्यावर..
@dadajibhuse टॅब वाढवून जाहिराती प्रसिद्ध करण्यात यावेत ,हजारो मुलांना न्याय द्यावा.
जिल्हा परिषद शाळेवर एका विद्यार्थ्यांना 84 रु खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील आणि करोडो रु मोफत योजनांवर खैरात वाटत असेल तर तर राज्याची परिस्थिती काय आहे त्यावरून लक्षात येते!
गोर गरीबांचे पाल्य शाळा शिकू नये हाच अजेंडा असून पूर्णपणे जिल्हा परिषद शाळेचं खाजगीकरण सुरू आहे
शिक्षणमंत्री दादाभुसे आज शिक्षण मंत्री खात्याचा चार्ज घेतला..!
50 विद्यार्थी सोबत इतर प्रशासनातील अनुभवी अधिकारी समवेत,शिक्षण तज्ञ ,सामजिक शैक्षणिक शेत्रातील नामवंत व्यक्तींना सोबत घेऊन कामाला सुरुवात केली.!
प्रचंड इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी असणारे संवेदनशील शिक्षणमंत्री ❤️🙏
अजून महाराष्ट्रात सरकारने शपथ घेतली देखील नाही, आणि पहिलाच दणका शिक्षण क्षेत्राला दिल्याने अभियोग्याता धारक नाराज झाले आहेत,भावी शिक्षकांचे भविष्य धोक्यात असून गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षक देखील मिळत नसल्याने भावी पिढी देखील तणावात आहेत, सरकार दर्जा हिन शिक्षकांची भरती करत आहे
कुठंवर वाट पाहायची❓तब्बल 3 वर्ष, एकच भरतीप्रक्रिया चालू😱 बेरोजगार उमेदवार वर्षानुवर्षं शिक्षकभरतीची वाट पाहुन आयुष्याची वाट लागतेय😔 भरती प्रक्रिया वेळेत पुर्ण करण्यासाठी शालेय विभागाने नियोजनबद्द कृतीवर भर द्यावा तरच सरकारी शाळा टिकतील @EduMinOfIndia@Dev_Fadnavis@NANA_PATOLE
सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले ह्या क्रांतिकारी जोडीने 7 विद्यार्थिनीवर शाळा चालू ठेवली अन इथ पुरोगामी महाराष्ट्र असलेल्या राज्यात 10 पटसंख्या असलेली शाळा बंद केली जाते.!
यावर ना विरोधी पक्ष बोलत ना सत्ताधारी नेत्यांना विचार येत.?
@AbhijitKaran25@ashish_jadhao@RRPSpeaks
अजून तर bjp सरकारने शपथ देखील घेतली नाही,तरीसुद्धा ही दुर्बुद्धी सरकारला कस काय आली की शिक्षक कॉन्ट्रॅक्ट वर भरत आहेत,महाराष्ट्रात 70 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असून गरीब मुलांना शिक्षक मिळत नाही, कलम 21 अ नुसार प्रत्येक विद्यार्थी ला सक्तीचे आणि दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे.
म्हणून राज्यात @VBAforIndia पक्षाचा जाहीरनामा बगितला तर अश्या प्रवृत्तीला राज्यात आळा बसेल..!
महायुती असो की महाविकास आघाडी शिक्षणक्षेत्रात दूरदृष्टी ठेवून निर्णय घेण्यात यश आलेलं नाही. मातृभाषा आणि शिक्षण देण्यासाठी स्थानिक पातळीवर शिक्षकांची मोठ्या संख्येने भरतीची गरज आहे त्यात NEP धोरण यशस्वी राबविले तर नक्कीच बेरोजगारी पण कमी होईल व मराठी शाळा वाचतील , खाजगीकरण होणार नाही. बेवाजवी फिस बंद होईल. स्थानिक रोजगार निर्माण होईल.@AdvYashomatiINC@Prksh_Ambedkar@NANA_PATOLE@AbhijitKaran25@TulsidasBhoite
#महाराष्ट्र_विधानसभा
भर पावसात आंदोलनाला भेट देऊन बेरोजगार तरूणांच्या व्यथा जाणुन आंदोलनाची चर्चा थेट सभागृहात करणारा,नेता हवाय महाराष्ट्राला उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी
ना की, बेगडी हिदुत्वं,आणि महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग गुजरातला पळविणाऱे निर्णय तुमचा ..... @NANA_PATOLE