ज्यांनी तुझ्या समतेच्या हक्कांच्या विरोधात गोड बोलून घात लावला आहे, त्यांच्या शाबासकीसाठी तू धडपड करतोस. तू त्यांची भाषा बोलतोहेस.
आपल्याला करण्यासारखं काय आहे हे माहिती नसतं तेव्हां मग आपण लढायचं उद्दीष्टच हरवून जातो.
@Prksh_Ambedkar
@sawsammer
@marathi_stoka@Aditiganjapurk1
"मंदार माने" यांच्या #FB पोस्टचा आशय देतोय. पूर्ण पोस्ट त्यांच्या #FB आयडी वर जाऊन वाचा. Link👇📌
https://t.co/6vYcfaYaX2
भाजपला हरवून कॉंग्रेसला आणणं आणि कॉंग्रेसला हरवून आम आदमी पक्षाला आणणं हा आपला लढा आहे का?
अरविंद केजरीवाल म्हणजे महाराष्ट्रात संभाजी भिडे आहेत तसे होते.
ऑर्कुट आल्यानंतर केजरीवाल यांचे नाव न घेता से नो टू रिझर्वेशन, इक्वॅलिटी अगेन्स्ट रिझर्वेशन, सोसायटी फॉर जस्टीस अगेन्स्ट इनैक्वॅलिटी ( आरक्षण) अशा लाखो ऑर्कुट कम्युनिटीज बनवल्या होत्या. या कम्युनिटीजचा डीपी म्हणजे बाबासाहेबांच्या फोटोवर लाल फुली मारलेले चित्र असायचं.
ज्या संघटनेची सुरूवात हिंदूराष्ट्रवादाच्या स्थापनेसाठी झालीय आणि जे फुले- आंबेडकर प्रवाहाला समरस करायचे वृथा प्रयत्न करत आहेत त्यांच्याशी आमचे कदापि सख्य होणार नाही....
- धम्मसंगिनी रमा गोरख
#सुप्रियासुळे यांनी हे वक्तव्य अजाणतेपणी केलेलं नाही. असं वक्तव्य करण्यामागे कोणतं टायमिंग त्यांनी साधलं��, कुठल्या इश्यूवरून लक्ष हटवलं आहे यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आर्थिक आरक्षणाचा अजेंडा जुनाच आहे आणि तसा कायदा बनलाच आहे.
- मंदार माने
निरंजन टकले, उत्तम कांबळे ही कॉंग्रेसी मंडळी सुप्रिया ताईंचा समाचार घेत ��हेत. सुप्रिया सुळे कशा आहेत हे यांना आज समजले का ? मविआ मधे कोण कसे आहे याची यांना निवडणुकीत मतं मागताना कल्पना नव्हती का ?
- मंदार माने
"मंदार माने" यांच्या #FB वॉल वरून साभार.
1) राजकीय पक्ष असतात कशाला ?
त्यातूनही पुरोगामी, फुशाआं ��ा जप करणारे पक्ष कशाला आहेत ?
एका आदिवासी महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी गावाने मनाई केली. ही परवाची घटना आहे. दुर्दैवाने ही एकमेव घटना नाही. या आधीही अशा घटना घडल्यात.
13) आमची लढाई कमजोर करताय. तुम्ही त्यांनाच मदत करतेय. निवडणुकीत लोकं यांच्या पुरोगामी सोंगाला भुलतात.
पण जी घटना घडलीय, मृत्यूनंतर किमान अग्नीचा सन्मान मिळायची, त्यातही जातीयवाद झाल्यावर हे भडवे बोचे आवळून बसतात. पाच वर्षे हे जातीयवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात.