A crucial scheduled maintenance shutdown at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport highlights the importance of runway safety, though it will temporarily disrupt both domestic and international operations.
आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भायखळा पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावणा��्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
सर्व कर्तृत्ववान महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्व महिला यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 👮♀️🌸
Zero tolerance. Zero escape.
Message is loud and clear: Every crime against women and children will meet our unwavering pursuit and criminals will be brought to justice. A number of convictions recorded in last few months …
Those who harm the innocent will face the full wrath of the law.
@PMOIndia@HMOIndia@CMOMaharashtra
#MumbaiPolice4All
गुन्हा केला…. सुटका नाही!
महिला व बालकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्याला कठ���र शिक्षा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.... महिला व बालकांच्या विरुद्ध केलेल्या कोणत्याही गुन्ह्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा ही होणारच. कठोर शिक्षा झाल्याची गेल्या काही महिन्यातील उदाहरणे.
कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा अटळ आहे !!
@PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra
#MumbaiPolice4All
आझाद मैदान, मुंबई येथे १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनातील प्रत्येक घटक आणि झोनमध्ये नवीन कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदींवर आधारित खास नाटिका सादर केली जात आहे. या नव्या कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या महत्त्वपूर्ण संहितांचा समावेश असून, त्यांची सविस्तर माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे.
या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे याची नोंद घ्यावी.
#NewCriminalLawsExhibition
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भायखळा पोलीस ठाणे हद्दीत काकळीज चौक पासून मुस्तफा बाजार पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस ठाणेचे १८ अध��कारी, १३५ अंमलदार यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Byculla Police Station, covering the route from kaklij chowk to Mustafa Bazar Mazgaon.
#RunForUnity#Sardar150@EktaDiwasBharat
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस#RunForUnity#EktaDiwas
Run for Unity, Run for the Nation
Join us in honouring the vision of the Iron man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let's stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025
#RunForUnity#EktaDiwas
भायखळा पोलीस ठाणे मुंबई
प्रिय मुंबईकर
नमस्कार
भ��यखळा पोलीस ठाणे मुंबई आता x हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहीती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करुन लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा.!