सगळं विसरलं पाहिजे हे बरोबर आहे, पण भाषण विसरणं काही बरोबर नाही... 😂😂😂
हे बाप लेकं सगळ्या जगाला शहाणपण शिकवतात, पण स्वतःला मात्र पाठ करून आल्या शिवाय साधं भाषण देता येत नाही..!
मग रडतात की गर्दी होते पण मतं मिळत नाहीत.
Abuses never solve anything.
Let’s guide the misguided.
Let’s work together.
Let’s work for Bharat.
गालियाँ कभी किसी समस्या का समाधान नहीं होतीं।
आइए, भटके हुए लोगों को सही राह दिखाएँ।
आइए, मिलकर काम करें।
आइए, भारत के लिए काम करें।
@narendramodi
आजची सक्षम मुलगी म्हणजे उद्याचा सक्षम भारत. ‘एम्पॉवेरिंग हर फ्युचर’ उपक्रमांतर्गत 1,000 बालिकांच्या सुकन्या समृद्धी खात्यांमध्ये आर्थिक योगदान देत शिक्षणासह त्यांच्या सुरक्षित आणि स्वावलंबी भविष्यास नवी ताकद देण्यात आली.
#DevendraFadnavis#BetiBachaoBetiPadhao#TeamDevendra
बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला आता अधिक कठोर आळा. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील सुधारित तरतुदींमुळे दंडात्मक कारवाई अधिक प्रभावी होऊन नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित होणार.
@Dev_Fadnavis#TeamDevendra#IllegalMining
पेपरफुटीविरोधात कठोर कारवाईसाठी 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026' हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढून गुणवत्तेला योग्य न्याय मिळणार आहे.
#NarendraModi#DevendraFadnavis#TeamDevendra#ZeroTolerance#PaperLeak
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर
समाजाची बौद्धिक पातळी आणि संयमाने विचार करण्याची क्षमता जशी जशी कमी होत जाईल, त्याच प्रमाणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार कमी करण्यात यावे.
वैचारिक पातळी शून्य असणाऱ्या लोकांना असे मुक्त अधिकार देने हे सभ्य समाजासाठी धोकादायक आहे.
ज्यांना आपल्या अधिकारांचा जबाबदारीने वापर करता येत नाही त्यांना असे अधिकार आणि एवढं स्वातंत्र्य देऊन काय उपयोग.
ज्यांना कुणाला आक्षेप असेल त्यांनी आपल्या घरातील आपली मुलगी, बहीण घेऊन Gen Z च्या या आंदोलनात 2 दिवसांसाठी जावं.
इतक्या अश्लील आणि अभद्र वतावरणात तुम्ही तुमच्या घरच्यांना ठेऊ शकत असाल तर मग काही हरकत नाही.
पण तुम्ही तुमच्या घरच्यांना असल्या वातावरणात ठेऊ शकत नसाल तर विचार करण्याची गरज आहे.
शाश्वत विकासासाठी परिणामाधारित नियोजनाचा दृढ संकल्प!
डेटा-आधारित निर्णय, प्रभावी अंमलबजावणी आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींच्या बळावर महाराष्ट्राला नीती आयोगाच्या SDG निर्देशांकात देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचा निर्धार.
#DevendraFadnavis#TeamDevendra#SDGs#SustainableDevelopment
Deepke is real Bastard
There are serious questions surrounding Abhijit Deepke's statements about the meeting.
His version of events has been disputed and has caused confusion among the protesters.
#CJP#ShittyCockroaches#Delhi
This continues our series of steps for safeguarding the interests of students.
Those who try to harm the future of our youth will not be spared.
Hon. PM Shri Narendra Modi ji 🇮🇳
#TeamDevendra#PM#NarendraModi#Modi_Ka_Pariwar
Under Hon. PM Shri Narendra Modi Ji's leadership, fast-track courts will ensure swift punishment for paper leak cases, safeguarding the interests and future of students.
#NarendraModi#TeamDevendra
प्रत्येक तालुक्याचा विकास, समृद्ध महाराष्ट्राचा विश्वास..!
177 आकांक्षित तालुक्यांमध्ये विशेष विकास कार्यक्रम राबवून शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा आणि जनकल्याणाला नवी दिशा देण्याचा मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
#DevendraFadnavis#TeamDevendra#ViksitMaharashtra