नागरिकांना न्याय अधिक जवळ आणणारे महत्त्वाचे पाऊल.
सिल्लोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि सरकारी वकील कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्याने न्यायप्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि प्रभावी होणार आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra#JudicialReforms
सार्वजनिक हिताला प्राधान्य देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील खाजगी प्रॅक्टिस बंदी कायम राहिल्याने राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी होण्यास मदत होईल.
#DevendraFadnavis#TeamDevendra
मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही, त्यामुळे न्यूज मध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. "बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ" अशा पद्धतीने यांची कारवाई चाललेली आहे.
#Maharashtra#Mumbai#DevendraFadnavis#TeamDevendra@Dev_Fadnavis
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील खाजगी प्रॅक्टिस बंदी कायम ठेवली. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास बळ मिळेल.
#DevendraFadnavis#TeamDevendra
न्यायसेवा अधिक सक्षम आणि नागरिकांच्या अधिक जवळ आणणारा महत्त्वपूर्ण निर्णय.
किनवट (जि. नांदेड) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि सरकारी वकील कार्यालयाच्या स्थापनेला मंजुरी मिळाली आहे.
#DevendraFadnavis#TeamDevendra#JudicialReforms#Nanded
सुशासन अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.
मुंबईतील शासकीय कार्यालये आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी एकत्रित वीज बिलिंग प्रणाली प्रशासन अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनविणारा महत्त्वपूर्ण निर्णय ठरत आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra
Metro projects are transforming Maharashtra with safer, faster, and more efficient public transport, paving the way for smarter cities and stronger connectivity. A modern metro network is driving sustainable urban growth across the state.
#DevendraFadnavis#Teamdevendra #MaharashtraMetro #UrbanDevelopment
सुशासन अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाची क्षमता वाढविण्याचा निर्णय.
महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात तीन नवीन राज्य माहिती आयुक्त पदांना मंजुरी मिळाल्याने पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकाभिमुख सेवांना अधिक बळ मिळणार आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra
The extension of the PM-KISAN Scheme till 2030–31 reaffirms the Government's unwavering commitment to the welfare of our farmers. This continued support will strengthen agricultural prosperity, enhance rural livelihoods, and accelerate the journey towards a self-reliant and Viksit Bharat.
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #TeamDevendra #PMKisan #FarmersFirst #ViksitBharat #NarendraModi
Future-ready education and AI-powered learning are shaping the next generation of innovators. The AI Centre of Competency at Ramdeobaba University is preparing students to thrive in a rapidly evolving digital world.
#DevendraFadnavis#TeamDevendra#ArtificialIntelligence
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता रोजगारक्षम आणि उद्योगाभिमुख कौशल्यांवर आधारित असणे ही काळाची गरज आहे
रामदेवबाबा विद्यापीठातील AI सेंटर ऑफ कॉम्पिटन्सी संशोधन, नवोन्मेष आणि आधुनिक कौशल्यविकासाला चालना देत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम करेल.
A drug-free youth is the driving force behind a stronger and more prosperous India. The Nasha Mukt Yuva for Viksit Bharat Sankalp Abhiyan is a collective step towards empowering young minds and safeguarding the nation's future...+