सुशासन अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाची क्षमता वाढविण्याचा निर्णय.
महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात तीन नवीन राज्य माहिती आयुक्त पदांना मंजुरी मिळाल्याने पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकाभिमुख सेवांना अधिक बळ मिळणार आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्णवेळ सरकारी सेवा देण्याचा नियम कायम राहणार आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देत नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
#DevendraFadnavis#TeamDevendra#PublicHealthcare
महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख, सन्मान आणि हक्क देणारा ऐतिहासिक निर्णय.महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६' महिलांच्या सक्षमीकरणासह ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल.
#DevendraFadnavis#TeamDevendra#MahilaShetkariSakshamikaran
स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा विस्तार करत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
शेतकरी कुटुंबांना अधिक संरक्षण आणि आधार देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#Teamdevendra#ShetkariKalyan
Metro projects are transforming Maharashtra with safer, faster, and more efficient public transport, paving the way for smarter cities and stronger connectivity. A modern metro network is driving sustainable urban growth across the state.
#DevendraFadnavis#Teamdevendra #MaharashtraMetro #UrbanDevelopment
सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच सरकारी वकील कार्यालयाच्या स्थापनेला मंजुरी मिळाल्याने न्यायव्यवस्था अधिक सक्षम, सुलभ आणि नागरिकाभिमुख होणार आहे.
#DevendraFadnavis#Teamdevendra#JudicialReforms#MaharashtraGovt
दिल्ली फडणविसांचा गेम करू पाहते...
दिल्लीत अमुक नेत्याचं वजन वाढलं...
राज्याचे निर्णय आता दिल्लीत होतात....
या सगळ्या कल्पना रंगवून सांगणाऱ्या विरोधक आणि हितशत्रुंसाठी खास हा व्हिडीओ.
AmitBhai & DevaBhau 🔥🔥♥️♥️
@Dev_Fadnavis
सगळं विसरलं पाहिजे हे बरोबर आहे, पण भाषण विसरणं काही बरोबर नाही... 😂😂😂
हे बाप लेकं सगळ्या जगाला शहाणपण शिकवतात, पण स्वतःला मात्र पाठ करून आल्या शिवाय साधं भाषण देता येत नाही..!
मग रडतात की गर्दी होते पण मतं मिळत नाहीत.
Just 3 days ago Shivsena MLA @SanjayShirsat77 met @abhijeet_dipke’s family claiming that they are relatives and Abhijeet has done a great job.. He has achieved what he wanted. Really?
Today, Shivsena MLC @RealBacchuKadu met Abhijeet Dipke to felicitate him.
Are they relatives too..?
My question is to @mieknathshinde Ji and @DrSEShinde Ji, you being a part of NDA, do you endorse this foreign funded Abhijeet Dipke who tried to create anarchy in India, who created unrest in Delhi, who provoked so called protestors to attack Delhi Police and RAF. The same Abhijeet Dipke who paid people to abuse @narendramodi Ji & @AmitShah Ji in a filthiest manner and he continues to threaten the Government.
Would really like to know your intentions.. Because this isn’t NORMAL. Father Son duo plays a different game in Centre and leaders play a different game in State..
You owe clarification.. Your integrity is at stake here.
Tabla Bhi Mera Aur Dagga Bhi Mera..
Aisa Nahi Chalta.
अतिवृष्टीच्या संकटावर केवळ तात्पुरते उपाय नव्हे, तर दीर्घकालीन आणि शाश्वत नियोजनावर भर.
'होल्डिंग पॉण्ड्स', वैज्ञानिक जलनियोजन आणि मजबूत पायाभूत सुविधांद्वारे भविष्यातील आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली
पालघरमधील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. विशेष आर्थिक पॅकेज, सक्षम पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन विकास आराखड्याच्या बळावर पुनर्वसनाला गती दिली जात आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra#Palghar#FloodRelief
दिपकेचा बाप भाडखाऊ, देशाच्या पंतप्रधानांवर एवढ्या खालच्या पातळीची टीका करतो आणि तुमचे मंत्री संजय शिरसाठ त्याचे घरी जाऊन मुके घेतात
एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde हे सगळं तुम्हाला चालतं का..?
लायकी नसताना मंत्रीपद भेटलं की अशी थेरं सुचतात.
कांबळे आधी भगवा होता
मग तो हिरवा झाला,
आता कांबळे निळा झालाय..
पण
कांबळे चा भाऊ मात्र Pride Falg सारखा आहे
तो कायम रंग बदलत असतो
परंतु जनता निवडणुकीत मात्र त्याला हिरवा-निळा करते..!