गावच्या जत्रेत एक ५ वर्षाचं मूल आपल्या बाबांबरोबर फिरत होतं.
जत्रेतली लायटिंग, खेळणी, खाऊ बघून प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी बाबांकडे हट्ट करू लागलं.
बाबांकडे त्यानं बॅट मागितली, बाबांनी ती घेतली आणि पिशवीत टाकली.
पण त्याने हट्ट केला "बाबा.माझ्याकले द्या".
बाबांनी दिली.
1
गावागावात वर्षानुवर्षे राजकारणाची स्पर्धा करत कित्येक पिढ्या बरबाद करणाऱ्यांनी ही फ्रेम आपल्या घरात आणून लावावी...
स्पर्धा ही स्पर्धेपुरतीच मर्यादित ठेवली तर आयुष्य खूप सुंदर असतं. यामुळं आपण आणि सोबत समाजही सुधारू शकतो.
फेडरर-राफा लव्ह यु भावांनो 💙🥰
#Federer#RafaelNadal